भारताचे राष्ट्रपती टोकियो ऑलिंपिक्स 2020 मधील सहभागी भारतीय खेळाडूंसाठी चहापान कार्यक्रम करणार आयोजित

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2021

भारताचे राष्ट्रपती श्री राम नाथ कोविंद टोकियो ऑलिंपिक 2020 मधील सहभागी भारतीय खेळांडूंसाठी चहापानाच्या कार्यक्रमाचे  यजमानपद भूषवणार आहेत. राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात  येत्या 14 ऑगस्ट 2021 रोजी हा मानाचा चहापान कार्यक्रम होणार आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!