अन्नप्रक्रिया क्षेत्रात कार्यरत स्वयंसहाय्यता गट
नवी दिल्ली प्रतिनिधी
3 ऑगस्ट
अन्न प्रक्रिया क्षेत्राच्या सर्वांगीण वृद्धीसाठी आणि विकासासाठी, कापणीनंतरचे नुकसान कमी करण्यासाठी आणि शेती क्षेत्राबाहेरील रोजगार निर्माण करण्यासाठी तसेच शेतकर्यांच्या उच्च उत्पन्नासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय 2016-17 पासून केंद्र पुरस्कृत योजना-प्रधानमंत्री किसान संपदा योजना (पीएमकेएसवाय) राबवत आहे. (ग्) मेगा फूड पार्क (ग्ग्) एकात्मिक शीत साखळी आणि मूल्यवर्धित पायाभूत सुविधा (ग्ग्ग्) अन्न प्रक्रिया निर्मिती विस्तारसंरक्षण क्षमता (ग्न्) कृषी-प्रक्रिया क्लस्टर्ससाठी पायाभूत सुविधा (न्) उत्पादन आणि विपणन संलग्नतेसाठी बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेज निर्मिती आणि (न्ग्) ऑॅपरेशन ग-ीन्स.या पीएमकेएसवायअंतर्गत, प्रमुख घटक योजना आहेत. स्वयं-सहाय्यता गट (एसएचजी) आणि उत्पादक सहकारीशेतकरी उत्पादक संस्था या योजनांअंतर्गत मदत मिळवण्यासाठी पात्र संस्था आहेत.पीएमकेएसवायच्या विविध घटक योजनांच्या अंतर्गत सहाय्यित प्रकल्पयुनिटसचा ज्यात स्वयं सहाय्य्यता गटउत्पादक सहकारीशेतकरी उत्पादक संस्थासहकारी संस्था या लाभार्थ्यांचा समावेश असलेला तपशील परिशिष्टात दिला आहे.
परिशिष्ट
पीएमकेएसवाय अंतर्गत सहाय्यित प्रकल्प युनिटसचा तपशील ज्यात स्वयंसाहाय्य्यता गट उत्पादक सहकारी शेतकरी उत्पादक संस्था सहकारी संस्था लाभार्थी आहेत.