अयोध्यामध्ये दिपोत्सावात 9 लाख दिवे लागणार

अयोध्या,

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने या वर्षी अयोध्यामध्ये दीपोत्सवाच्या दरम्यान नऊ लाख दिवे लावण्याचा निर्णय केला आहे. तसेच भाजप सरकारच्या लाभार्स्थितींच्या घरांमध्ये अतिरीक्त 45 लाख दिवे लावणार आहे. राज्य सरकारने या आधी घोषणा केली होती की या वर्षी अयोध्यामध्ये 7.5 लाख दिवे लावले जातील.

अयोध्यामध्ये दीपोत्सोव सोहळा हा दरवर्षी दिवाळीच्या पूर्व संध्येला आयोजीत केला जातो आणि या वर्षी हा सोहळा 3 नोव्हेंबरला होणार आहे.

राज्य सरकारच्या एका प्रवक्त्यानुसार उत्तर प्रदेशातील शहरी भागामध्ये पंतप्रधान आणि मुख्यमंत्री आवास योजना (गृह लाभार्थी योजना) चे अंदाजीत नऊ लाख लाभार्थी आहेत. मुख्यमंत्र्यांनी म्हटले की त्यांचे सरकार दीपोत्सवाच्या दरम्यान अशा प्रत्येक घरांमध्ये एक दिवा दिला जाईल.

नऊ लाख मातीचे दिवे जे उत्तर प्रदेशातील शहरांमध्ये लोकांचे गृहिणी सोहळाचे प्रतिनिधीत्व करतील तर ज्या लाभार्थ्यांना घरे मिळाली आहेत अशा राज्यभरामधील 45 लाख लोकांच्या घरामध्ये सरकार मातीचे दिवे लावेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नुकत्याच झालेल्या दौर्‍याच्या काही दिवसानंतर राज्य सरकाने हे पाऊल उचले आहे. मोदीनी इच्छा व्यक्त केली होती की अयोध्या बरोबरच सरकारी योजनांच्या लाभार्थाींच्या घरातही स्थानिय कुंभाराने तयार केलेल्या मातीचे दिवे लावले जावे.

मोदीनी म्हटले होते की मला सांगण्यात आले की उत्तर प्रदेश सरकार या वर्षी दीपोत्सवाच्या दरम्यान आयोध्यामध्ये 7.5 लाख दिवे लावण्याची योजना बनवत आहे. परंतु ज्यांना आपले नवीन घर पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री आवास योजनेतून मिळाले आहेत अशा लोकांच्या घरातून निघाणार्‍या चमकेला आपण पाहू शकतो का ? तुम्ही या आव्हानाला स्वीकार करणार आहेत का ?

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकांना दिवाळीमध्ये लक्ष्मी आणि गणेशाची स्थानियस्तरावर बनवलेल्या मातीच्या मूर्तीना खरेदी करण्याचे आवाहन केले.

दिवाळीच्या आधी मातीसाठी राज्य सरकारच्या प्रयत्नाना कुंभारांच्या अन्य मागास वर्ग (ओबीसाी) प्रजापति समुदाय पर्यंत पोहचच्या हिश्योत याला पाहिले जात आहे.

नवनियुक्त मंत्री धर्मवीर प्रजापतिनी म्हटले की योगी आदित्यनाथ याचे लोकांना स्थानिय कुंभारांनी तयार केलेल्या मातीच्या मूर्तीना खरेदी करणे आणि मातीचे दिवे लावण्याच्या आवाहानामुळे समुदयाला मदत मिळेल.

ते म्हणाले की माती कला बोर्डच्या माध्यमातून आम्ही कुंभरांमध्ये नवीन आशा निर्माण करण्यात यशस्वी राहिलो आहोत. आम्ही लखनऊ आणि राज्यभरातील अन्य जागांवर त्यांच्या उत्पादनाच्या प्रदर्शनीला आयोजीत केले आणि हे आयोजन खूप यशस्वी राहिले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!