देशभरात एका दिवसात ऑटम चार्जद्वारे 10 सौरऊर्जा चार्जिंग स्टेशन्सची स्थापना

हैद्राबाद, 7 ऑक्टोबर 2021:

देशभरातऑटमचार्जद्वारे 10 जागतिकईव्हीचार्जिंगस्टेशनचीस्थापनाकरण्यातआलेलीआहे. ईव्हीचार्जिंगस्टेशन्सचेउद्घाटनहे (महाराष्ट्रात) पुणेआणिनागपुर(आंध्रप्रदेशात) विजयवाडा(ओडिशा) संबलपूर(कार्नाटक)टुमकुर, (पश्चिमबंगाल) मिदनापोर(तमिळनाडू) परमाथीआणि(तेलंगाना) मिरयालगुडायेथेकरण्यातआलेयाठिकाणांच्याआजुबाजूच्याटियर 1 आणिटियर 2  शहरांचाआणिगावांचातसेचयाराज्यांमधीलईव्हीचावापराचाआणित्याप्रतीमिळणाऱ्याप्रोत्साहनांचाविचारकरूनकंपनीनेयाठिकाणांचीनिवडकेली.

ऑटमचार्जहीभारतातील 100% हरित, स्वयंपूर्ण, सौरऊर्जाईव्हीचार्जिंगस्टेशन्सआहेत. ऑटमचार्जमुळेग्राहकांनाइको-फ़्रेन्डलीआणिटिकाऊअशापरिवहनपर्यायांचाअवलंबकरण्यासनक्कीचमदतमिळेल. प्रत्येकऑटमचार्जईव्हीस्टेशनलाफ़क्त 200 चौरसफ़ूटाचीजागालागणारअसूनत्याचीउभारणीहीसुमारेएकाआठवड्यातकरतायेऊशकेल. एकाऑटमस्टेशनचीकिंमतहीउपलब्धक्षेत्रफ़ळानुसारठरूशकते. तरीदेखीलसाधारण, प्रत्येकस्टेशनचीकिंमतही 10 लाखांपर्यंतआहेआणियामुळेईव्हीवापरण्यासमदतमिळण्यासहरोजगारनिर्मीतीसदेखीलहातभारलागूशकेल.

याजागतिकईव्हीचार्जिंगस्टेशन्सच्याउद्घाटनामुळे, ऑटमचार्ज, एकपर्यावरणासपूरकआणिस्वयंचलितअशीवातावरणनिर्मीतीकरतअसूनयामुळेस्वयंपूर्ततेप्रतीतेआपलीबांधिलकीजपण्याचाप्रयत्नकरणारआहे. भारतातीलऑटमचार्जजागतिकईव्हीचार्जिंगस्टेशन्सच्याउद्घाटनसोहळ्याच्यावेळेलाबोलताना, ऑटमचार्जचेसंस्थापकवामसीगड्डमम्हणाले, “10 ऑटमचार्जईव्हीचार्जिंगस्टेशनच्याउद्घाटनाच्यानिमित्तानेआम्हीभारताच्याईव्हीजैवप्रणालीलादिल्याजाणाऱ्यासहकार्याप्रतीअसलेलीप्रतिज्ञापुनरुज्जिवीतकेलीआहे.” ईव्हीहीकाळाचीगरजअसूनयामुळेपर्यावरणातहोणाऱ्याविविधउत्सर्गांचाधोकाकमीकरतायेऊशकेलआणिजीवाश्मइंधनावरीलविसंबूनताकमीहोईलआणित्यामुळेआपल्याइंधनाचीकिंमतदेखीलकमीहोईलऑटमचार्जहीभारतातीलपहिली 100% हरितजागतिकईव्हीचार्जिंगस्टेशनकंपनीआहेआणिम्हणूनआपल्याशहरातकिंवागावामध्येऑटमचार्जचेस्टेशनअसावेअसेवाटणाऱ्याएकसमानविचारधाराअसलेल्याकॉर्पोरेट्सनीआमच्याशीसंपर्कसाधावाम्हणूनमीत्यांनाआमंत्रितकरतोआहे.”

सध्याच्यापरिस्थितीमध्येऑटमचार्जद्वारे 4 किलोवॅटक्षमताअसलेलेपॅनलइन्स्टॉलकेलेआहेत, ज्यामुळेअगदीसहजपणे 10-12 (2/3/4चाकी) गाड्यादरदिवशी 6-8 तासातचार्जकरतायेऊशकतील.यासुविधेलातीनचार्जिंगसॉकेट्सअसतील. कंपनीद्वारेअतिरिक्त 6 किलोवॅटक्षमताअसलेलेइन्स्टॉलेशनदेखीलकेलेजाईल, ज्यामुळेएकादिवसामध्येसुमारे 25-30 वाहनांचेचार्जिंगकरतायेऊशकेल.

ऑटमचार्जएकआगळेवेगळेईव्हीचार्जिंगस्टेशनआहे, हेइतरांपेक्षावेगळेआहेकारणयाच्याद्वारे, पहिल्यावीजनिर्माणकेल्याजाणाऱ्यासौरउर्जाछतांचाम्हणजेचऑटमचावापरकेलाजातो. यामुळेसंपूर्णवीजवाहनाच्याचार्जिंगचीप्रक्रिया 100% सौरऊर्जेवरतीकेलीजाईल.जुन्यापद्धतीच्याईव्हीचार्जिंगस्टेशन्समध्येवीजनिर्मीतीकरताऔष्णिकऊर्जेचावापरकेलाजातो. याचावीजग्रिडवरतीजास्तताणयेतोआणिपर्यायानेवीजसमस्यासोसतअसलेल्यादेशातीलवीजेवरचअतिरिक्तदबावयेऊशकतो.

प्रमुखशहरांमध्येआपलीजागाअसलेल्याआणियाप्रकल्पातरसअसलेल्याकॉर्पोरेट्सआणिस्वतंत्रव्यक्तींशीहातमिळवणीकरण्याचाकंपनीचामानसआहेआणियाकरतात्यांनीकिमानदहाकिंवात्यापेक्षाअधिकलीजतत्वावरआपलीजागादेणेअपेक्षितअसेल. मासिककमाईतरयामुळेहोणारआहेच, पणविसाकाद्वारेप्रतीवर्षानुसारबढतीदेखीलदिलीजाईल, असेकेल्यानेआपलाग्रहपर्यावरणाप्रतीअधिकसजगबनेलआणिईव्हीचावापराकडेअधिकआग्रहीअसेल.

ऑटमचार्ज, जागतिक ईव्हीचार्जिंगस्टेशन्सही सगळ्याईव्हीकरता कार्यकरतील, तेकॅफ़ेरेसरस्टाईलचीई-बाईकअसलेल्याऑटमबाइलऑटम 1.0,करतासेवाकेंद्रम्हणूनआणित्यांच्याकार्यकारीटेस्टराईडसेंटरचेदेखीलकामकरतील. ईव्हीवाहनांचावापरकरण्याकरिताग्राहकांनाप्रोत्साहितकरणे, ऑटमबाइलच्याग्राहकांनामोफ़तइ-बाईकचार्जिंगप्रदानकरणे, तसेचइतरब्रॅन्डच्याईव्हीमालकांनाकिमानकिमतीमध्येऑटमचार्जस्टेशनवरवाहनचार्जकरूनदेणे, यासारख्यागोष्टीदेखीलयास्टेशन्सवरकेल्याजातील.प्रत्येकऑटमचार्जस्टेशनवरमोफ़तवाय-फ़ाय आणि वर्कस्टेशनउपलब्ध असेल ज्याचावापर आपलीवाहनेचार्जकरतेवेळीसॅटेलाइट ऑफ़िस म्हणून करता येऊ शकेल.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!