पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकांचे निकाल अपेक्षानुसार नाहीत – मजूमदार

कोलकाता,

पश्चिम बंगालमधील तीन विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल भाजपच्या अपेक्षानुसार आलेले नाहीत आणि आम्ही निकालाला शालीनतेने स्विकार करत असल्याचे प्रदेश भाजपाने रविवारी व्यक्त केले.

भारतीय जनता पक्ष (भाजप) चे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष सुकांत मजूमदार यांनी म्हटले की या निवडणुकीत मोठया संख्येत लोक मतदान करण्यासाठी येऊ शकले नाहीत किंवा त्यांना मत देऊ दिले गेले नाही हे आपण समजण्याची जरुरुी आहे परंतु एक गोष्ट आम्हांला समजावी लागेल की मुख्यमंत्री ममता बॅनर्जीनी विचार केला होता की त्या भवानीपूरमधून भाजपचे उच्चटन करतील परंतु असे झालेले नाही.

त्यांनी म्हटले की ज्या लोकांनी सर्व अडथळ्यानंतरही बाहेर येऊन आम्हांला मते दिली आहेत आम्ही अशा लोकांच्या समर्थनाने अभिभूत आहोत. हे आम्हांला भविष्यात एका नवीन भावनेसह लढण्यासठी प्रेरित करेल. ऑक्टोंबरमध्ये चार पोटनिवडणुका आहेत आणि आम्हांला आशा आहे की आम्ही या निवडणुकांमध्ये चांगले करुत.

पश्चिम बंगाल भाजपने एका निवेदनात म्हटले की पश्चिम बंंगालमध्ये तीन विधानसभा पोटनिवडणुकीतील निकाल आमच्या अपेक्षानुसार नाहीत परंतु आम्ही याला शालीनतेने स्विकार करतोत. नंदीग-ाममध्ये पराभूत झाल्यानंतर ममता बॅनजी भलेही भवानीपुरमध्ये वाचल्या आहेत परंतु असे यापूर्वी कधीही झाले नाही की एका पराभूत उमेदवारांने सर्व लोकशाही मानंदड आणि मालकी हक्कांचे उल्लंघन करत स्वत:ला मुख्यमंत्र्यांच्या रुपात निवडले.

भाजपने आरोप केला की निवडणुका ह्या एका दबंग राज्य प्रशासना अंतर्गत झाल्या आहेत ज्यात मतदारांवर भिती, धमकी आणि निवडणुकीनंतरची हिसेंचा अंधरा पसरलेला होता.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!