वादग-स्त टिपणीसाठी छत्तीसगड मुख्यमंत्र्यांच्या वडिलांच्या विरोधात प्राथमिकीची नोंद

नवी दिल्लीरायपूर,

ब-ाह्मण समाजाच्या विरोधात केलेल्या आपत्तीजनक टिपणीसाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडिल नंद कुंमार बघेल यांच्या विरोधात एक प्राथमिकी नोंदवली गेली आहे. ही तक्रार अवनीश पांडे आणि अन्य जणांनी केली होती. नंद कुमार यांची ब-ाह्मणांच्या विरोधातील ही टिपणी सशोल मीडियावर प्रसारीत झाली आहे.

रायपूरमधील दीनदयाल ठाण्यात नंद कुमार बघेल यांच्या विरोधात आयपीसीचे कलम 153-ए आणि 505-ए अंतर्गत प्राथमिकी नोंदवली गेली आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री बघेल यांनी म्हटले की कोणीही कायद्यापेक्षा मोठे नाही.

या मुद्दावर भाजपा आक्रमक झाला असून शनिवारी ब-ाह्मण समुदायाने मुख्यमंत्र्यांच्या विरोधात रॅली काढली आणि नंद कुमार बघेलांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली.

मुख्यमंत्री बघेल यांनी म्हटले की एका पूत्राच्या रुपात मी आपल्या वडिलांचा सन्मान करतो परंतु मुख्यमंत्र्याच्या रुपात कायदा सर्वोच्च आहे.

मुख्यमंत्री बघेल यांनी पलटवार करत भाजपने माफी मागण्याची मागणी करत म्हटले की भाजपने शेतकर्‍यांचा आपमान केला आहे. ही घटना राज्यातील भाजप प्रभारी डी.पुरंदेश्वरीशी संबंधीत आहे ज्यांनी कथीतपणे बस्तरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आपत्तीजनक टिपणी केली होती.

राज्यामध्ये भाजप व काँग-ेस विविध मुद्दांवर एकमेकांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत आणि सतत वक्ताव्यावर वाद निर्माण होत आहे.

छत्तीसगड जनता काँग-ेसचे नेते अमित जोगीनी म्हटले की सर्व नेत्यांनी आपत्तीजनक टिपणी करण्या पासून वाचले पाहिजे आणि त्यांनी अजीत जोगी, रमन सिंह आणि टी.एस.सिंहदेवकडून शिकले पाहिजे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!