एपीएल लाभार्थ्यांसाठी अन्नधान्याचे वाटप
जालना,
एपीएल योजने अंतर्गत माहे सप्टेंबर 2021 साठी नियतनाप्रमाणे पात्र लाभार्थ्यांसाठी गव्हाचे नियतन देण्यात येत आहे तहसिलदार यांनी प्रति लाभार्थी योजनेचे उपलब्ध साठ्यानुसार वितरण करावे.
जालना ग्रामीणसाठी 29 हजार 387 लाभार्थ्यांसाठी 882 क्विंटल गहु, 587 क्विंटल तांदुळ, जालना टी.एफ. बदनापुरसाठी 10 हजार 664 लाभार्थ्यांसाठी 36 क्विंटल गहु,143 क्विंटल तांदुळ, भोकरदन तालुक्यासाठी 24 हजार 302 लाभार्थ्यांसाठी 674 क्विंटल गहु,449 क्विंटल तांदुळ, जाफ्राबाद तालुक्यासाठी 16 हजार 774 लाभार्थ्यांसाठी 351 क्विंटल गहु, 234 क्विंटल तांदुळ ,परतुर तालुक्यासाठी 18 हजार 915 लाभार्थ्यांसाठी 549 क्विंटल गहु,343 क्विंटल तांदुळ, मंठा तालुक्यासाठी 15 हजार 788 लाभार्थ्यांसाठी 474 क्विंटल गहु,316 क्विंटल तांदुळ, अंबड तालुक्यासाठी 21 हजार 562 लाभार्थ्यांसाठी 647 क्विंटल गहु, 431 क्विंटल तांदुळ, घनसावंगी तालुक्यासाठी 6 हजार 734 लाभार्थ्यांसाठी 202 क्विंटल गहु, 135 क्विंटल तांदुळ.