राजस्थानमधील नागौर येथे रस्ते अपघातात झालेल्या जीवित हानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील नागौर येथे एका रस्ते अपघातात झालेल्या जीवित हानीबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या टिवट संदेशात म्हटले आहे ;

ठराजस्थानच्या नागौर येथील भीषण रस्ते अपघाताची घटना अत्यंत दु:खद आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे. जखमी झालेल्यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा होवो अशी मी प्रार्थना करतो.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!