परमबीर सिंगांची चिंता वाढली, लुक आऊट नोटीस जारी

ठाणे,

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या डोकेदुखीत आणखी वाढ झाली आहे. त्यांच्या विरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.

कोपरी आणि ठाणे नगर पोलीस स्थानक या दोन्ही पोलीस ठाण्याने लुक आऊट नोटीस जारी केली आहे. परमबीर यांच्यासोबत याच खंडणी प्रकरणातील इतर मोठ्या आरोपींच्या विरोधात देखील लूक आऊट नोटीस काढण्याची प्रक्रिया लवकरच ठाणे पोलीस करणार आहे. यापूर्वीही परमबीर सिंह यांच्यासह 28 जणांविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!