आंध- प्रदेश : भ-ष्टचारी नसल्याचे सिध्द करण्यासाठी भाजप नेते रेड्डीनी मंदिरात घेतली शपथ
कनिपकम (आंध- प्रदेश),
आंध- प्रदेश भारतीय जनता पक्ष ( भाजप) चे महासचिव एस.विष्णु वर्धन रेड्डीनी मंगळवारी एका मंदिरात शपथ घेतली आणि घोषणा केली की त्यांनी आपल्या 25 वर्षातील राजकिय जीवनामध्ये कधीही भ-ष्टाचार केला नाही.
रेड्डी म्हणाले की जसे मी आश्वासन दिले होते त्यानुसार कनिपकम देवताच्या शरणात आलो असून शपथ घेतली आहे. मी आपल्या 25 वर्षाच्या राजकिय जीवनात कधीही भ-ष्टाचार केलेला नाही.
रेड्डीनी चित्तूर जिल्ह्यातील कनिपकममध्ये श्री स्वयंभू वरसिध्दी विनायकस्वामी मंदिरात शपथ घेतली. त्यांनी सत्तारुढ वायएसआरसीपीचे आमदार शिव प्रसाद रेड्डी ज्यानी त्यांना आव्हान दिले होते ते आपल्या सारखी शपथ घेण्यासाठी का आले नाही याची कल्पना करणे लोकांवर सोपविले आहे.
वर्धन रेड्डीनी आरोप केले की प्रसाद रेड्डीनी त्यांच्या विरोधात निराधार आरोप केले आणि आपल्यावर टिका न करण्याची चेतावनी दिली.
प्रसाद रेड्डी न येण्यावर टिपणी करत विष्णू वर्धन यांनी आरोप केला की प्रसाद भ-ष्टाचारामध्ये सामिल आहेत हे स्वीकारण्या सारखे आहे.
एक आठवडयापूर्वी विरोधी पक्ष नेते विष्णु वर्धन यानी प्रसाद रेड्डीना आपण भ-ष्टाचारी नसल्याचे सिध्द करण्याचे आव्हान दिले होते.
विष्णु वर्धन यांनी शपथ घेतली की मी आपल्या राजकिय जीवनामध्ये कधीही भ-ष्टाचार केला नाही. जर तुम्ही तारीख निश्चित केली तर मी कनिपकम मंदिरात येईल आणि देवा समोर शपथ घेईल .
आंध- प्रदेशामध्ये हे काही प्रथमच घडते आहे असे नाही राजकिय नेते आपल्या वादांना देवा पर्यंत घेऊन जातात. डिसेंबरमध्येही पूर्व गोदावरी जिल्ह्यातील वायएसआरसीपी आणि विरोधी पक्ष तेलुगू देशम पार्टी (टीडीपी) च्या नेत्यांनीही देवाच्या उपस्थितीमध्ये आपली अखंडता सिध्द करण्यासाठी एकमेकांना आव्हान दिले.
वायएसआरसीपीचे आमदार साथी सूर्यनारायण रेड्डी आणि विरोधी तेदेपा नेते नल्लामिली राम कृष्ण रेड्डीनी आपल्या पत्नी बरोबर बिक्कावोलू विनायक मंदिरात देवा समोर शपथ घेतली की आमच्यापैकी प्रत्येक इमानदार आहे आणि भ-ष्टाचारामध्ये सहभागी नाहीत.