विधानपरिषदेच्या कामकाजाला ‘वंदे मातरम’ने सुरुवात
मुंबई प्रतिनिधी
दि. 5 : विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला वंदेमातरम’ने सुरुवात झाली.
यावेळी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, संसदीय कार्यमंत्री अनिल परब, राज्यमंत्री गृह (शहरे) सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, वित्त व गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह विधानपरिषदेतील सदस्य उपस्थित होते.