मुंबई बांगलादेशच्या उपउच्चायुक्तांनी घेतली राज्यपालांची भेट November 1, 2021November 1, 2021 दैनिक महाराष्ट्र सारथी वृत्तसेवा मुंबई, दि. 1 : बांगलादेशचे मुंबईतील उपउच्चायुक्त मोहम्मद लुत्फुर रहमान यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. बातमी शेअर करा :