केवाईसीच्या आडून धोकाधडीच्या विरुध्द आरबीआयची चेतावनी
मुंबई,
भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ने केवाईसी (आपल्या ग-ाहकांना ओळखणे) अपडेट आणि डेबिट व क्रेडिट कार्ड तपशिल आणि ओटीपी सारख्या महत्वपूर्ण तपशिल साझा करण्याच्या नावावर धोकाधडीचे शिकार होण्याच्या विरोधात जनतेला सावध केले आहे.
आरबीआयने सोमवारी एका निवेदनात म्हटले की आम्हांला केवाईशी अपडेशसनच्या नाववर ग-ाहकां बरोबर धोकाधडीच्या तक्रारी आणि बातम्या मिळत आहेत. अशा प्रकारणात सामान्यपणे ग-ाहकांकडून काही व्यक्तीगत, खाते किंवा लॉगिंन विवरण, कार्डची माहिती, पिन आणि ओटीपी साझा करण्यासाठी सांगितले जात आहे. किंवा काही अनाधिकृत किंवा संचारामध्ये दिलेल्या लिंकचा उपयोग करुन केवाईसी अपडेशन करण्यासाठी असत्यापित अर्ज मागविले जात आहे.
पुढे म्हटले की आशा प्रकारच्या संचारामध्ये खाते फ्रिज किंवा बंद करण्याची धमकी देण्याचीही माहिती मिळाली आहे. एकदा जर ग-ाहक कॉल किंवा मॅसेज अॅप्लिकेशनवर माहिती साझा करतोत तर धोकबाज ग-ाहकांच्या ती खात्यात पोहचते आहे आणि व्यक्तीला धोका देतात.
निवेदनात म्हटले की जनतेला खबरदारीची चेतावनी दिली जात आहे की त्यांनी खाते लाँगिन विवरण, व्यक्तीगत माहिती, केवाईसी कागदपत्रांच्या प्रती, कार्डची माहिती. पिन, पासवर्ड, ओटीपी आदी अज्ञात व्यक्ती किंवा संस्थांना देउ नयेत. या व्यतिरीक्त अशा प्रकारचे विवरणाला असत्यापित, अनाधिकृत वेबसाईट किंवा अॅप्लिकेशनच्या माध्यमातून साझा केले गेले नाही पाहिजे.
लोकांना जर अशा प्रकरची कोणतीही विनंती प्राप्त होत असेल तर त्यांनी आपल्या बँकेशी संपर्क केला पाहिजे. आरबीआयने स्पष्ट केले की विनियमित संस्था (आरई) ला केवाईसीच्या कालावधीत अपडेशनची आवश्यकता होते आहे. केवाईसीच्या कालावधी अपडेशनची प्रक्रियेला 10 मे 2021 च्या परिपत्राच्या माध्यमातून खूप प्रमाणात सरळ बनविले गेले आहे.
या व्यतिरीक्त परिपत्र दिनांक 5 मे 2021 च्या माध्यमातून आरईला सूचित केले गेले आहे की ग-ाहक खातेच्या संबंधात जेथे केवाईसीचा कालावधी अपडेशन देय असेल आणि तारखेनुसार प्रलंबीत असेल अशा खात्याच्या संचालनावर 31 डिसेेंंबर 2021 पर्यंत कोणताही प्रतिबंध लावला जाणार नाही.