सोनच्या दरात 9 हजार 300 रूपयांची घसरण; तर चांदी देखील स्वस्त
मुंबई
गेल्या वर्षी ऑॅगस्ट महिन्यात वाढललेले सोन्याचे दर अस्थित असले तरी दर जवळपास 9 हजार रूपयांनी कमी झाले आहे. सलग तिसर्या दिवशी सोन्यासह चांदीच्या दरात घसरण झाली आहे. महिला वर्ग मोठ्या प्रमाणात सणासुदीच्या काळात सोने-चांदी खरेदी करतात. त्यात दर कमी झाल्याने ग-ाहकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. एमसीएक्सनुसार सध्या सोन्याच्या दरात 180 रूपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे.
या आठवड्यातील सोन्याचे दर
दिवस सोन्याचे दर
सोमवार 47 हजार 425 रूपये 10 ग-ॅम
मंगळवार 46 हजार 939 रूपये 10 ग-ॅम
बुधवार 47 हजार 38 रूपये 10 ग-ॅम
गुरुवार 46 हजार 860 रूपये 10 ग-ॅम
गेल्या आठवड्यातील सोन्याचे दर
दिवस सोन्याचे दर
सोमवार 47 हजार 164 रूपये 10 ग-ॅम
मंगलवार 47 हजार 120 रूपये 10 ग-ॅम
बुधवार 47 हजार 68 रूपये10 ग-ॅम
गुरुवार 46 हजार 991 रूपये 10 ग-ॅम
शुक्रवार 47 हजार 524 10 ग-ॅम
चांदीच्या दराद देखील मोठी घसरण नोंदविण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांत चांदिचे दर 900 रूपयांनी कमी झाले आहेत. सध्या चांदी 64 हजार रूपयांवर ट्रेड करत आहे.
या आठवजड्यातील चांदीचे दर
दिवस चांदीचे दर
सोमवार 65 हजार 292 रूपये
मंगळवार 64 हजार 621 हजार
बुधवार 64 हजार 183 हजार
गुरुवार 63 हजार 700 हजार
एक मिस्ड कॉल देवून जाणून घ्या सोन्याचे दर
आता सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला सोनार्याच्या दुकानात जाण्याती गरज नाही. आता तुम्हाला घर बसल्या सोन्याचे दर जाणून घेता येणार आहेत. त्यासाठी तुम्हाला 8955664433 या नंबरवर मिस्ड कॉल द्यावा लागणार आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येईल. मेसेजच्या माध्यमातून सोन्याचे दर तुम्हाला कळतील.