रुग्ण, मृत्यूसंख्या वाढली, 5123 नवे रुग्ण तर 158 जणांचा मृत्यू

मुंबई,

राज्यात गेले दीड वर्ष कोरोनाचा प्रसार असून दुसरी लाट आटोक्यात येत आहे. दुसरी लाट आटोक्यात येत असताना काल (सोमवारी) 4145, मंगळवारी 4408 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. आज (बुधवारी) त्यात वाढ होऊन 5123 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर सोमवारी 100 मृत्यूची नोंद झाली, काल त्यात किंचित वाढ होऊन 116 मृत्यूंची नोंद झाली होती. आज त्यात आणखी वाढ होऊन 158 मृत्यूंची नोंद झाली आहे.

8196 रुग्णांना डिस्चार्ज

राज्यात गुरुवारी 8196 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण 62,09,364 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.93 टक्के एवढे झाले आहे. बुधवारी राज्यात 5,132 नवीन रुग्णांचे निदान झाले असून 158 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण 1,35,413 मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,14,89,080 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,06,345 (12.44 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,46,290 व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात 58,069 अ?ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

मृत्यूदर 2.11 टक्के

19 जुलैला 66, 24 जुलैला 224, 26 जुलैला 53, 27 जुलैला 254, 28 जुलैला 286, 30 जुलैला 231, 31 जुलैला 225, 1 ऑॅगस्टला 157, 2 ऑॅगस्टला 90, 3 ऑॅगस्टला 177, 4 ऑॅगस्टला 195, 5 ऑॅगस्टला 120, 6 ऑॅगस्टला 187, 7 ऑॅगस्टला 128, 8 ऑॅगस्टला 151, 9 ऑॅगस्टला 68, 10 ऑॅगस्टला 137, 11 ऑॅगस्टला 163, 12 ऑॅगस्टला 208, 13 ऑॅगस्टला 158, 14 ऑॅगस्टला 134, 15 ऑॅगस्टला 130, 16 ऑॅगस्टला 100, 17 ऑॅगस्टला 116, 18 ऑॅगस्टला 158 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात मृत्युदर 2.11 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

’या’ विभागात सर्वाधिक रुग्ण

मुंबई – 285

रायगड – 87

पनवेल पालिका – 51

अहमदनगर – 680

पुणे – 701

पुणे पालिका – 296

पिपरी चिंचवड पालिका – 175

सोलापूर – 756

सातारा – 615

कोल्हापूर – 166

सांगली – 361

सांगली मिरज कुपवाडा पालिका – 93

सिंधुदुर्ग – 57

रत्नागिरी – 130

उस्मानाबाद – 49

बीड – 102

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!