रावेर शिक्षक संवर्धक मंडळ चेअरमन अध्यक्ष व व्यवस्थापकीय मंडळ यांची चौकशी व्हावी.!
रावेर येथील सर्वात नावाजलेला भाग अर्थात स्टेशन रोड परिसर ज्या भागात बस स्टॅड , न पा . पोलीस स्टेशन तसेच तहसिल कार्यालय , बाजार समिती व प्रमुख शासकीय विभाग , विविध बॅक , हॉस्पीटल व शॉपिग मॉल असलेला भाग म्हणजे स्टेशन रोड ह्या परिसरात रावेर शिक्षण संवर्धक मंडळ गट नं . ५२१ सौ कमला बाई गर्ल्स हायस्कुल व ५२२ वर सरदार जी जी हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज यांच्या शालेय प्रयोजना साठी जागा दिली असुन येथे चेअरमन व संचालक मंडळ यांनी शर्थ भंग करीत ह्या जागेत वाणिज्य प्रयोजन करीत आपले राजकीय प्राबल्य वापरत करित नगरपालिकेची परवानगी कमी घेऊन येथील काही तत्कालीन मुख्याधिकारी व सार्वजनिक बांधकाम इंजिनिअर यांच्या संगनमतानेशालेय बांधकामाच्या जागेवर शर्तभंग करीत वाणिज्य प्रयोजन नुसार जवळपास दहा हजार स्क्वेअर अवैध बांधकाम केल्याचे दिसत आहे सदरहून त्यांनी दिलेल्या अर्जात 2 ५४ . ५४चौरस फूट .घेतल्याचे ते मान्य करीत आहे परंतु आधी ते .ते पण मान्य करायला तयार नव्हते त्यानुसार प्रांताधिकारी फैजपूर यांनी दिलेले जवळपास साडे सात लाखांचा दंड त्यानंतर त्यांनी आपण केलेल्या प्रकार हा गट नं.५२१ मध्ये .२५४ . ५४चौरस मीटर व गट . नं.५ २२ मध्ये ३०३. ३८. , + ५२ ८७ चौरस मीटर . बांधकाम याच भागात बांधकाम केलेल्या असून आम्ही शर्तभंग केलेली आहे हे मान्य करीत आहे परंतु वास्तविक मध्ये प्रशासकीय अधिकारी व प्रशासनाचा कागदाची तरतुद न करता शर्थ भंग झालेला आहे व करीत जवळपास ७० गाळे बांधकाम अजुन काही अवैध बांधकाम झाल्याचे दिसत असुन एक प्रकारे यांच्यावर कोणताही दबाब नसल्याने सहकार क्षेत्राचा त्यामुळे ह्या संस्थेच्या संचालक व .चेअरमन यांनी आपले मनमानी आपला कारभार उघड होवु नये एक प्रकारचा भष्टाचार हा उघडकीस येवु नये म्हणुन चेअरमन यांनी कोणालाही ही बांधकामासंबधी माहीती देवु नये यासाठी चेअरमन रावेर नगर पालीकेस पत्र दिले आहे याचा अर्थ काय ? अनेक शंका निर्माण करीत आहे आज संस्थेची सखोल चौकशी होवुन योग्य अशी दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे तसेच प्रशासनाच्या ज्या कर्मचारी यां ना संबधित भष्टाचार करण्यात मदत केली आहे त्यांची पण रितसर चौकशी व्हावी तसेच ह्या प्रकरणात .दोघ स्थानिक .न.पा. रावेर , प्रातधिकारी फैजपुर यांची शुद्ध फसवणुक केल्याचे उघड दिसत असुन दंडात्मक कारावाई करण्यात यांवी तसेच संस्थेचे चेअरमन, अभियंता अध्यक्ष , उपाध्यक्ष , व सचीव तसेच यात दोषी असणारे सर्व संचालक यांना संस्थेचे फसवणुक व स्वताचा आर्थिक लाभ हेच उदीष्ठ ठेवत शर्तभंग , किंवा इतर बाबी समोर येत असल्याने त्यासाठी यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा व सखोल चौकशी व्हावी अशी जनतेत मागणी होत आहे
________________________________________________________
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !