माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन

जालना,

जालना जिल्ह्यातील माजी सैनिक, सैनिक विधवा यांच्या पाल्याकरीता पंतप्रधान शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज भरणे सुरु असुन जालना जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, सैनिक विधवा यांना कळविण्यात येत आहे की जे पाल्य इयत्ता 12 वी मध्ये 60 टक्के गुणांनी उत्तीर्ण झाले आणि पुढील उच्च शिक्षणासाठी 2021-2022 या वर्षात प्रवेशीत आहेत जसे की मेडीकल, इंजिनिअरींग, बी.टेक, फॉर्मसी व इतर अशा पाल्यांचे ऑन लाईन फॉर्म  ुुु.ज्ञील.र्सेीं.ळप या वेबसाईट वर दि. 30 नोव्हेंबर 2021 पयर्ंत भरुन तसे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय जालना येथे अवगत करावे या योजनेचा जालना जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, सैनिक विधवा यांनी पुर्ण लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी जालना यांनी केले आहे. अधिक माहिती रीता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय जालना येथे संपर्क साधावा.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!