जालना जिल्ह्यात सरासरी 0.60 मि.मी. पावसाची नोंद
जालना प्रतिनिधी
3 ऑगस्ट
जिल्ह्यात दि. 3 ऑगस्ट 2021 रोजी सकाळपयर्ंतच्या मागील 24 तासात सरासरी 0.60 मि.मी एवढ्या एकूण पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदाच्या एकूण पावसाची आहे.
जालना- निरंक (478.60), बदनापूर- 0.40 (462.00), भोकरदन- 0.40 (344.60), जाफ्राबाद -2.80 (399.50) परतूर- 0.30 (575.40), मंठा- 0.10 (573.10 ), अंबड- 0.70 (482.20.) घनसावंगी- 0.70 (535.80) मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 603.10 मि.मी. एवढी असून 1 जूनपासून आजपयर्ंत जिल्ह्यात सरासरी 472.80 मि.मी. एवढा पाऊस झाला असुन त्याची वार्षिक सरासरी 78.39 टक्के आहे.