प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत शेतकर्‍यांना सेवा पुरविण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरीय प्रतिनिधींची नेमणूक

जळगाव प्रतिनिधी

26 जुलै

जिल्ह्यात खरिप हंगाम-2021 करिता अधिसूचित पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे.

जळगाव जिल्ह्यात ही योजना भारती अ‍ॅक्सा इन्शुरन्स कंपनीमार्फत राबविली जात आहे. या कंपनीमार्फत शेतकर्‍यांना सेवा पुरविण्याच्या हेतूने विमा कंपनीने जिल्हा व तालुकास्तरावर प्रतिनिधींची नेमणुक केली आहे.

जिल्हा प्रतिनिधींची नावे व संपर्क क्रमांक

जिल्हा प्रतिनिधी- प्रभास अरेबियन, सिग्मा-7 कॉम्प्युटर, पाटील

दरवाज्याजवळ, चोपडा. मो. नं-7304560023,

कमलेश पाटील, स्टेडीअम कॉम्प्लेक्स, जळगाव, मो. 7208979239,

शाहु, स्टेडीअम कॉम्प्लेक्स, जळगाव मो.

7208912093,

तालुकानिहाय प्रतिनिधींची नावे व संपर्क क्रमांक

अमळनेर तालुका-रामोशी शिवाजी, मॉडर्न कॉम्प्युटर 4 बी. प्रबोध्दा

कॉलनी, कोर्ट रोड, अमळनेर, मो. 9834436187,

भुसावळ तालुका- पंकज सपकाळे, भरत कॅश पॉईट, पांडुरंग टॉकीजवळ, भुसावळ, मो. 9923357061 भडगाव तालुका- सोमय्या शाहु, निर्मल कॉम्प्युटर, तहसिल ऑफीस, पोलिस स्टेशनजवळ भडगाव, 7208912093, बोदवड तालुका- विष्णु खेडकर, जुन्या तहसिल मागे, बोदवड, 8329559104, चाळीसगाव तालुका- राहुल पाटील, बसस्टँडजवळ, चाळीसगाव, 8605151897,

चोपडा तालुका- सोमय्या शाहु, सिग्मा 7 कॉम्प्युटर, पाटील दरवाज्याजवळ चोपडा,

7208912093,.लेा धरणगाव तालुका- राहुल पाटील, तन्मय काम्प्युटर इज्युकेशन, अर्बन बँकेजवळ, अहिल्याबाई होळकर चौक, धरणगाव, 8055451008, िेीींरर्र्श्रिींशीळशी.िाषलूऽलहरीींळरुर.लेा , एरंडोल तालुका- सागर पाटील, कॉलेज रोड, एरंडोल, 9284238436, िेीींरर्र्श्रिींशीळशी.िाषलूऽलहरीींळरुर.लेा जामनेर तालुका- नितीन लिंगायत, पंचम भवन, कोर्टासमोर, वाकीरोड, जामनेर, 9511275772,र.लेा मुक्ताईनगर तालुका- भुषण सपकाळे, बोदवडरोड,

मुक्ताईनगर, 8624952403,लेा पारोळा तालुका- मिलिंद अहिरे, तलाव गल्ली, पारोळा, 9730489066,.लेा पाचोरा तालुका- योगेश पवार, व्ही. पी. रोड, देशमुखवाडी, पाचोरा, 9960371355, रावेर तालुका- अर्शद तडवी, पी. ई. तात्या मार्केट, सावदा रोड, रावेर, 8208606304, यावल तालुका- विकास शिंदे, सन्नी काँम्प्युटर, मेनरोड, यावल, 7709737607,.लेा यांची नेमणूक केली असून जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी अधिक माहितीसाठी जिल्हा व तालुका प्रतिनिधींशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!