अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जळगाव शहराची महानगर बैठक ओबीसी पे चर्चा

जळगाव प्रतिनिधी

ओबीसी आरक्षणाची खरी वस्तुस्थिती नागरीकांन समोर आली पाहिजे, ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे, गावागावात ओबीसी पे चर्चा झाली पाहिजे, केंद्र सरकारने इंपेरिकल डेटा उपलब्ध करून दिली पाहिजे भुजबळ साहेबांनी ओबीसी हिताचा ठराव सभागृहातुन मंजुर करुण घेतला. अध्यक्ष श्री बाळासाहेब कर्डक साहेब, श्री अनिलजी नळे,श्री नितिनजी शेलार समता परिषद जिल्हा कार्यध्यक्ष वसंतभाऊ पाटील , खान्देश माळी महासंघ संस्थापक अध्यक्ष श्री मुरलीधर महाजन साहेब, प्रदेशअध्यक्ष उद्योजक श्री संतोष भाउ इंगळे, जिल्हा अध्यक्ष श्री गजानन भाउ महाजन, श्री रवींद्र दादा माळी, श्री चंद्रशेखर नेवे श्री रामू भाई सैनी , नगरसेविका सरिताताई नेरकर, बाराबलुतेदार अध्यक्ष भारतीताई कुमावत, शिंपी समाज अध्यक्ष आरतीताई शिंपी ,सामाजिक कार्यकर्ते सौ निवेदिता ताई ताठे, गोकुळ भाउ महाजन , श्री बन्सीअप्पा माळी, कैलासजी सैनी ,दिलीप महाजन, ज्ञानेश्वर भाउ महाजन, कृष्णा भाउ माळी, विवेक दादा माळी, श्री राजेंद्र दादा भुजबळ, श्री गोपाल चौधरी, श्री सोमनाथ भाउ महाजन अयोध्यानगर मधून नंदू भाऊ पाटील, प्रशांत महाजन, सुभाष माळी साहेब, संजय माळी, दिलिप बागुल, शंकर माळी आदी ओबीसी समाज बांधव यावेळी उपस्थित होते वसंत पाटील जिल्हा कार्यध्यक्ष अ भा महात्मा फुले समता परिषद जळगाव व ओबीसी बांधव उपस्थित होते

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!