- गुवाहाटी येथे एका कार्यक्रमात लाभार्थ्यांना ई-श्रम कार्ड वितरीत करताना केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली.
- नवी दिल्लीत महिला सक्षमीकरणावर वेबिनारला संबोधित करताना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल.