डब्ल्यूएचओच्या लक्ष्याला पूर्ण करण्यासाठी पर्याप्त कोविड डोज उपलब्ध – बौर्ला
लंडन
जागतीक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) च्या वतीने प्रत्येक देशातील कमीत कमी 10 टक्के लोकसंख्येला कोरोना प्रतिबंधीत लस देण्याच्या लक्ष्याला पूर्ण करण्यासाठी पर्याप्त लस उपलब्ध असल्याची माहिती फाइजरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बौर्लानी दिली.
मे महिन्याच्या शेवटी डब्ल्यूएचओचे महानिदेशक ट्रेडोस अॅडनॉम घेबियसनी स्प्रिंट टू सप्टेंबरसाठी जागतीक समर्थनाचे आवाहन केले होते. यामुळे प्रत्येक देश सप्टेंबरच्या शेवट पर्यंत आपल्या एकूण लोकसंख्येच्या कमीत कमी दहा टक्के लोकांचे लशीकरण करु शकेल.
डब्ल्यूएचओनुसार फक्त दहा देशांनी पुरवठा करण्यात आलेल्या लशींच्या 75 टक्के लशीकरण पूर्ण केले आहे तर कमी उत्पन्न असलेल्या देशांनी मुश्किलपणे आपल्या 2 टक्के लोकांचे लशीकरण केले आहे.
फाइनेशियल टाइम्सनुसार बोर्लानी म्हटले की माझ्या मते डब्ल्यूएचओच्या लक्ष्याला पूर्ण करणे व्यवहार्य आहे. अमेरिका या वर्षी 20 कोटी फाइजर लसचे डोज दान करेल. ज्यातून जगातील 92 सर्वांत गरीब देशांतील लोकसंख्येच्या 15 ते 18 टक्के हिश्याला कव्हर केले जाईल.
बातमीमध्ये सांगण्यात आले की फाइजरचे लक्ष्य 2021 च्या शेवट पर्यंत कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आपल्या 41 टक्के लशींना पोहचविण्याचे आहे. तर जॉनसन अँड जॉनसन अर्ध्यापेक्षा जास्त जणांना पाठवेल. कारण दुसर्या सहामाहिमध्ये उत्पादन वाढविले जाईल.
दक्षिण अफ्रिका आणि भारता सारख्या देशांनी कोविड-19 डोजवरील बौध्दीक संपदा अधिकारांना माफ करण्यासाठी रॅली केली आहे. मात्र लस निर्माता या प्रस्तावाला विरोध करण्यावर जोर देत आहेत.
बौर्लानुसार लस ह्या दोन चमत्काराने बनविले गेले आहे. मूळ विकास आणि निर्माणाचा उपाय असून अश्या एका तंत्रज्ञानाला स्थानांतरीत करण्याचा काय अर्थ आहे ज्याला स्थानांतरीत करण्यासाठी अनेक वर्ष लागतील.
बौर्लाचीही टिपणी एक जीवन विज्ञान विेषीकी कंपनी अॅयरफिनिटीने नुकत्याच केलेल्या एका अभ्यासानंतर आली आहे. अॅयरफिनिटीने जे निष्कर्ष काढले आहेत त्यानुसार विकसीत देश 50 कोटी लशीच्या डोजच्या आधारावर बसून आहेत ज्याना ते या महिन्यात वितरीत करु शकतात आणि वर्षाच्या शेवट पर्यंत अतिरीक्त 1.1 अब्ज होण्याची शक्यता आहे.
घेब-ेयससने विकसीत देशांद्वारा लसच्या राष्ट्रवादचा निषेध केला आहे आणि याला मानवतावरील शर्म असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले की जर डोजला साझा केले जाईल आणि विनिर्माणला समानपणे वाढविले जाईल तर महामारीला काही महिन्यात समाप्त केले जाऊ शकते आहे.