टोक्यो पॅरालिम्पिक : प्रवीण कुमारचे उंच उडीत रौप्य पदक

टोकियो,

टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये पॅरा अ‍ॅथलीट प्रवीण कुमारने रौप्य पदक पटकावलं आहे. नोएडा येथील 18 वर्षीय प्रवीण ने पुरुष उंच उडी स्पर्धा टी 44 वर्ग मध्ये 2.07 मीटरची उडी घेत दुसरे स्थान प्राप्त केले. ग-ेट बि-टन मधील ब-ूम-एडवर्ड जोनाथन (2.10 मीटर) ने सुवर्ण पदकावर कब्जा केला. तर कास्य पदक पोलंड मधील लेपियाटो मासिएजो (2.04 मीटर) यांनी पटकावले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवीण कुमारला शुभेच्छा दिल्या आहेत. टवीट करत म्हटलं की टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावल्यामुळे प्रवीण कुमार यांचं गर्व आहे. त्यांची अपार मेहनत आणि समर्पण यांचा हा परिणाम आहे. तसेच भविष्यासाठी त्यांना खूप खूप शेभेच्छा.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!