भारताने जिंकलेले पदक गमावलं, विनोद कुमारचे कास्य पदक काढून घेतलं

टोकियो,

टोकियो पॅराऑॅलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंने जिंकलेले पदक काढून घेण्यात आले आहे. यामुळे भारताचे एक पदक कमी झाले.

भारतीय थाळीफेकपटू विनोद कुमार याने इ52 गटात कास्य पदक जिंकले. यानंतर विनोद कुमार हा या कॅटीगरीसाठीच्या नियमात बसत नसल्याचे सांगत प्रतिस्पधींर्नी आपेक्ष नोंदवला. तेव्हा तपासाअंती त्यांच्याकडून हे पदक काढून घेण्याचा निर्णय आयोजन समितीने घेतला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!