अमेरिकेत कोविड रुग्णांची संख्या आयसीयू क्षमतां ऐवढी वाढली
वॉशिंग्टन,
अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या ही देशात उपलब्ध अतिदक्षता विभाग (आयसीयू) च्या क्षमातां ऐवढी वाढली आहे यामुळे देशात लस घेणे आणि लोकांसाठी मास्क घालणे अनिवार्य केले आहे.
द न्यूयॉर्क टाईम्सने म्हटले की 27 ऑगस्टला अमेरिकेने दैनिक कोरोना विषाणूचे 1,55,365 नवीन रुग्ण नोंदविले. यात 14 दिवसांच्या बदल्यात 21 टक्क्यांची वाढ दिसून आली.
न्यूयॉर्क टाईम्सने म्हटले की रुग्णालयांमध्ये रोज 98,337 रुग्ण भरती होते. यामध्ये 14 दिवसांच्या बदलामध्ये 28 टक्क्यांची वाढ होती तर दररोज मृतकांची संख्या 1,266 होती यात 14 दिवसांच्या बदलामध्ये 95 टक्यांची वाढ झाली आहे.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या कारण न्यूयॉर्क राज्याने शाळांमध्ये सर्व विद्यार्थी, कर्मचारी आणि बाहेरुन येणार्याना मास्क घालण्याचे आदेश दिले आहेत. हा एक असा आदेश आहे जो फक्त जिल्ह्यातील सार्वजनिक शाळा बरोबरच खाजगी, चार्टर आणि धार्मिक शाळांवरही लागू असेल.
धोरणाला एक आपतकालीन नियमांमध्ये दाखल केले गेले होते. अत्याधिक संक्रमक डेल्टा व्हॅरिएंट हा विद्यार्थी शाळेत जाऊ लागल्याने पसरु शकतो अशी भिती सरकारला वाटत आहे. 13 सप्टेंबरला पहिल्या दिवसा पासूनच न्यूयॉर्क शहरातील शाळांसाठी मास्क अनिवार्य केले गेले होते.
मेयर बिल डी ब्लासियोनीही शिक्षण विभागातील सर्व कर्मचार्यांना 27 सप्टेंबर पर्यंत लस घेण्याचे आदेश दिले आहेत. व्हर्जनियामधील इंजील संस्थेच्या विना कोणत्याही शमन उपयांसह शाळांना परत एकदा उघडल्यानंतर लिबर्टी विद्यापीठा कोविड-19 रुग्णां बाबत आपल्या उच्चतम दराची रिपोर्ट केल्याच्या एक दिवसानंतर परिसरात व्यापक क्वारंटीनला लागू करत आहे.
विद्यापीठाने घोषणा केली की ते ऑनलाईन वर्गाना बंद करणार आणि सोमवार पासून होणार्या सर्व मोठया इनडोर सोहळ्यांवर प्रतिबंध लावले जातील.
हे शटडाऊन 10 सप्टेंबर पर्यंत चालेल आणि कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत एका मोठया वाढीचे अनुसरण करत आहे. कारण विद्यार्थी ऑगस्टच्या मध्यामध्ये कॅम्पसमध्ये परतले आहेत. विद्यापीठाच्या कोविड-19 डॅशबोर्डवरुन माहिती पडते की सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 15 ऑगस्टला 3 वरुन 159 झाली,
या दरम्यान काही हॉटेलांनी घोषणा केली की त्यांनी विषाणूच्या प्रसाराला रोखण्याच्या प्रयत्नांमध्ये पाहुणे आणि कर्मचार्यांना लशीचे प्रमाणपत्राची अनिवार्यता केली आहे.
न्यूयॉर्क राज्यातील विशेषत: शहरातील सार्वजनिक हॉटेल, इक्विनॉक्स हॉटेल आणि वायथ हॉटेल, अर्बन काउबॉय लॉज आणि प्रोविंसेटाऊन मॅसाचुसेटर्समध्ये पिलगि-म हाउस सारख्या आवासीनी अमेरिकेत सर्वात प्रथम घोषणा केली की त्यांना लस घेतल्याचे पुरावे दाखवावे लागेल आणि ते आपल्या येणार्यांकडून भौतिक कार्ड किंवा डिजिटल सत्यापनाच्या माध्यमातून घेतील.