- नवी दिल्ली येथे अफगाणिस्तानच्या सद्य परिस्थितीवर संसदेत राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीला संबोधित करताना केंद्रीय परराष्ट्र मंत्री डॉ. सुब-ह्मण्यम जयशंकर यांच्यासह केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी.
- या महिन्याच्या सुरुवातीला जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी मोहिमेदरम्यान शहीद झालेल्या सुभेदार राम सिंह यांच्या कुटुंबाशी भेट घेत केंद्रीय संरक्षण आणि पर्यटन राज्यमंत्री अजय भट्ट.