- 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन 35म कमी करण्याच्या उद्दिष्टाच्या पार्श्वभूमीवर भारताने 2005 च्या स्तराच्या तुलनेत 28म उत्सर्जन केले कमी
- हायपोजियम पाहण्यासाठी पर्यटक रोममध्ये येतात. हायपोजियम हे भूमिगत बोगदे आणि खोल्या असलेले ठिकाण आहे जेथे जुन्या काळात जंगली प्राणी युद्धासाठी ठेवले जात होते.