टोकियो पॅरॉलिम्पिकसाठी भारताचे 54 खेळाडू सज्ज; टीम इंडियाचं संपूर्ण शेड्यूल

टोकियो,

टोकियोत 24 ऑॅगस्टपासून पॅरॉलिम्पिक सुरुवात होत आहे. पाच सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार्‍या या खेळांमध्ये भारताच्या वतीनं 9 वेगवेगळ्या स्पोटर्स इव्हेंटसमध्ये 54 पॅरा-अ‍ॅथलीटस सहभागी होणार आहेत. यंदाच्या पॅरॉलिम्पिक स्पर्धेत भारताकडून आतापर्यंतचं सर्वात मोठं दल सहभागी होणार आहे. 25 ऑॅगस्टपासून टेबल टेनिस स्पर्धेतून भारतीय खेळाडूंच्या पॅरॉलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी संपलेल्या टोकियो ऑॅलिम्पिकमध्ये भारतानं शानदार कामगिरी करत एका सुवर्णपदकासह 7 पदकं आपल्या नावे केली आहेत. आता देशाला पॅरॉलिम्पिक खेळांमध्ये भारतीय पॅरा-अ‍ॅथलीटसकडून पदकांची अपेक्षा आहे. जाणून घेऊया या स्पर्धेतील भारतीय खेळाडूंचं संपूर्ण वेळापत्रक…

टोकियो पॅरॉलिम्पिक स्पर्धेतील भारतीय खेळाडूंचं संपूर्ण शेड्यूल :

25 ऑॅगस्ट

टेबल टेनिस, वैयक्तिक ण्3 इव्हेंट : सोनलबेन मधुभाई पटेल

टेबल टेनिस, वैयक्तिक ण्4 इव्हेंट : भाविना हसमुखभाई पटेल

27 ऑॅगस्ट

धनुर्विद्या, पुरुष एकेरी रिकर्व इव्हेंट : हरविंदर सिंह, विवेक चिंकारा

धनुर्विद्या, पुरुष एकेरी कंपाउंड इव्हेंट : राकेश कुमार, श्याम सुंदर स्वामी

धनुर्विद्या, महिला एकेरी कंपाउंड इव्हेंट : ज्योती बालियान

धनुर्विद्या, मिश्र संघ कंपाउंड इव्हेंट : ज्योती बालियान

पॉवर लिफ्टिंग, पुरुष एकेरी 65 किलोग-ाम इव्हेंट : जयदीप देशवाल

पॉवर लिफ्टिंग, महिला एकेरी 50 किलोग-ाम इव्हेंट : सकीना खातून

स्विमिंग, 200 मीटर एकेरी पदक एश्7 : सुयश जाधव

28 ऑॅगस्ट

अ‍ॅथलेटिक्स, पुरुष एकेरी जेवलीन थ-ो (भालाफएक) इ57 इव्हेंट : रणजीत भाटी

29 ऑॅगस्ट

अ‍ॅथलेटिक्स, पुरुष डिस्कस थ-ो इ52 : विनोद कुमार

अ‍ॅथलेटिक्स, पुरुष हाय जंप ऊ47 इव्हेंट : निषाद कुमार, राम पाल

30 ऑॅगस्ट

अ‍ॅथलेटिक्स, पुरुष एकेरी डिस्कस थ-ो इ56 : योगेश कठूनिया

अ‍ॅथलेटिक्स, पुरुष एकेरी जेवलीन थ-ो (भालाफेक) इ46 : सुंदर सिंह गुर्जर, अजीत सिंह, देवेंद्र झाझरिया

अ‍ॅथलेटिक्स, पुरुष जेवलीन थ-ो (भालाफेक) इ64 : सुमित अंटिल, संदीप चौधरी

नेमबाजी, 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग एप्1, पुरुषांचा राऊंड वन इव्हेंट : स्वरूप महावीर उन्हालकर, दीपक सैनी

नेमबाजी, 10 मीटर एअर रायफल एप्1, महिलांचा राऊंड 2 : अवनि लेखरा

31 ऑॅगस्ट

अ‍ॅथलेटिक्स, पुरुषांची हाय जंप ऊ63 इव्हेंट : शरद कुमार, मरीयप्पन थंगावेलू, वरुण सिंह भाटी

अ‍ॅथलेटिक्स, महिलांची 100 मीटर रेस : सिमरन

अ‍ॅथलेटिक्स, महिलांचा शॉट पट इ34 इव्हेंट : भाग्यश्री माधवराव जाधव

नेमबाजी, 10 मीटर एअर पिस्तुल एप्1, पुरुषांचा झ्1 इव्हेंट : मनीष नरवाल, दीपेंदर सिंह, सिंहराज

नेमबाजी, 10 मीटर एअर पिस्तुल एप्1, महिलांचा झ्2 इव्हेंट : रूबीना फ्रांसिस

एक सप्टेंबर

अ‍ॅथलेटिक्स, पुरुषांचा क्लब थ-ो इ51 इव्हेंट : धरमबीर नॅन, अमित कुमार सरोहा

बॅडमिंटन, पुरुष एकेरी एथ्3 : प्रमोद भगत, मनोज सरकार

बॅडमिंटन, महिला एकेरी एळ5 : पलक कोहली

बॅडमिंटन, मिश्र दुहेरी एथ्3-एळ5 : प्रमोद भगत आणि पलक कोहली

2 सप्टेंबर

अ‍ॅथलेटिक्स, पुरुषांचा शॉट पट इ35 इव्हेंट : अरविंद मालिक

बॅडमिंटन, पुरुष एकेरी एथ्4 : सुहास ललिनाकरे यथिराज, तरुण ढिल्लों

बॅडमिंटन, पुरुष एकेरी एए6 : कृष्ण नगर

बॅडमिंटन, महिला एकेरी एथ्4 : पारुल परमार

बॅडमिंटन, महिला दुहेरी एथ्3-एळ5: पारुल परमार आणि पलक कोहली

पॅरा-कॅनोईंग, महिलांचा %थ्2 इव्हेंट : प्राची यादव

ताइक्वांडो, महिलांचा ख्44-49 किलोग-ाम इव्हेंट : अरुणा तंवर

नेमबाजी, 25 मीटर पिस्तुल एप्1, मिश्र झ्3 इव्हेंट : आकाश आणि राहुल जाखड

3 सप्टेंबर

अ‍ॅथलेटिक्स, पुरुषांची हाई जंप ऊ64 इव्हेंट : प्रवीण कुमार

अ‍ॅथलेटिक्स, पुरुषांचा जेवलीन थ-ो (भालाफेक) इ54 : टेक चंद

अ‍ॅथलेटिक्स, पुरुषांचा शॉट पट इ57 : सोनम राणा

अ‍ॅथलेटिक्स, महिलांचा क्लब थ-ो इ51 इव्हेंट : एकता भयान, कशिश लाकरा

स्विमिंग, 50 मीटर बटरफ्लाय ए7 : सुयश जाधव, निरंजन मकुंदन

नेमबाजी, 50 मीटर रायफल 3 पोझिशन एप्1, पुरुष इव्हेंट : दीपक सैनी

नेमबाजी, 50 मीटर रायफल 3 पोझिशन एप्1, महिला इव्हेंट : अवनि लेखरा

4 सप्टेंबर

अ‍ॅथलेटिक्स, पुरुषांचा जेवलीन थ-ो (भालाफेक) इ41 इव्हेंट : नवदीप सिंह

नेमबाजी, 10 मीटर एयर रायफल प्रोन, मिश्र ीं3 : दीपक सैनी, सिद्धार्थ बाबू, अवनी लेखरा

नेमबाजी, 50 मीटर पिस्तुल एप्1, मिक्स्ड झ्4 इव्हेंट : आकाश, मनीष नरवाल, सिंहराज

5 सप्टेंबर

नेमबाजी, 50 मीटर रायफल प्रोन एप्1, मिश्र ीं6 इव्हेंट : दीपक सैनी, अवनी लेखरा, सिद्धार्थ बाबू

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!