जनमत प्रतिष्ठान व भक्तवत्सल श्रीराम नगर तरुण मित्र मंडळ दादावाडी कडून विनामूल्य covid-19 तपासणी शिबिर संपन्न..

दैनिक महाराष्ट्र सारथी जळगाव प्रतिनिधी

जळगाव शहरातील दादावाडी परिसरात प्रभाग 8मध्ये विनामूल्य covid-19 तपासणी शिबिर चे आयोजन करण्यात आले होते, सुरुवातीला जि, प व कृषी उत्पन्न बाजार माजी सभापती स्व, बळीराम दादा सोनवणे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली नंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जळगाव शहराच्या महापौर माननीय जयश्रीताई सुनील महाजन सार्वजनिक वाचनालयाचे व शिबिराचे उद्घाटन केले, अध्यक्ष समाजसेविका व निर्भीड व्यक्तिमत्त्व असलेल्या सरिता ताई कोल्हे यांनी कार्यक्रमाचा शुभारंभ केला,

एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ एक महिला किती काम करेल आपण सारे नागरिकांनी सोबत साथ द्यायला हवी तरच शहराचा विकास शक्य आहे असे सरिता ताईने सांगितले, शहरातील प्रत्येक प्रभागातील समस्या आपण ठामपणे सोडवू, या बाबतीत लोकांनी थोडे सहकार्य करून आपण एक चांगले व स्वच्छ शहर घडू शकते असे जयश्री ताई महाजन महापौर यांनी सांगितले,याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले , सल्लागार , ऑल इंडिया शाहू ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सचिनदादा सैंदाणे, कुंदन सूर्यवंशी,नगरसेवक चंद्रशेखर पाटील ,वासुदेव पाटील हर्षाली पाटील ,ललित धांडे राहुल कोळी ,महेश राठी ,विजय लुल्ल्हे इंडियन रेडक्रॉस दिनेश तेजी,योगेश सपकाळे उपस्थिती लाभली,

कुटूंब तुमचे जबाबदारी आमची..

जळगांव शहरात कुठेही कोरोना पोसिटीव्ह रुग्ण आढळल्यास कॉल करा संपूर्ण घर मोफत सॅनिटायझर करून मिळेल…
जनमत प्रतिष्ठान..
पंकज नाले..
89285 55566
“जन सेवा हिच ईश्वर सेवा’

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!