भारतीय जनता पार्टी मंडल क्र.7 सिंधी कॉलनी परिसरात जागतिक योगा दिन साजरा.

दैनिक महाराष्ट्र सारथी जळगाव प्रतिनिधी

२१ जून 2021जळगाव रोजी जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरात
आज जागतिक योगा दिना निमित्त भा.ज.पा.मंडल क्र.7 तर्फे योगा दिन साजरा करण्यात आला.

सिंधी कॉलनी मधील संत बाबा गरीब दास सहाय्यता संघ हॉल मध्ये
योग शिक्षीक अमित सर तरलेजा यांच्या मार्गदर्शनात योगा शिबिराचे आयोजन करण्यात आले,
प्रभाग समीती सदस्य तथा मंडल संयोजक अनिल जोशी,योगा कार्यक्रमा चे संयोजक राजेश्वर जोशी मंडल अध्यक्ष श्री संजय लुल्ला, महानगर जिल्हा उपाध्यक्ष श्री सुशील हासवानी, विकी सोनार, दीपक जोशी,शरद बाविस्कर, दिनेश प्रजापत,संजय मतांनी, ओम सोनार, आदित्य सोनार, शक्तीकेद्र प्रमुख, बुथकेद्र प्रमुख, पदाधिकारी, व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते,

वृक्ष संवर्धन काळाची गरज... झाडे लावा झाडे जगवा

✍🏻दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !आपण आपल्या परिसरातील बातमी 9860085700 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपण बातमी दिल्यास आमच्या दैनिक मध्ये प्रसिद्धी केली जाईल.
आपला विश्वासू
शैलेंद्र ठाकूर
कार्यकारी संपादक
दैनिक “महाराष्ट्र सारथी” व साप्ताहिक अनमोल मत जळगाव
9860085700

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!