दि अर्बन को-ऑप बॅक लि.धरणगावच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चे अध्यक्ष पदी अँड. राजेंद्र येवले यांची निवड……
भारतीय रिझर्व्ह बॅंक यांचे सुचनेने,
दि अर्बन को-ऑप बॅक लि.धरणगाव यांचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या अध्यक्ष पदी धरणगांव येथील दि अर्बन को-ऑप बँकेचे तज्ञ संचालक आप्पासाहेब अँड. राजेंद्रजी येवले यांची बिनविरोध निवड करण्यात आली प्रसंगी त्यांचा सत्कार करतांना बँकेचे चेअरमन हेमलालशेठ भाटीया, व्हाॅ.चेअरमन आधार नाना चौधरी,संचालक प्रविण कुडे,बँकेचे मुख्याधिकारी सुशील भाई गुजराथी अन्य संचालक व कर्मचारी उपस्थित होते.