आमदारांच्या हस्ते शिवसेनेत तरुणांचा जाहीर प्रवेश

धामोडी प्रतिनिधी :- ( राहुल जैन )

शिवसेना जिल्हाप्रमुख तथा चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तालुक्यातील कुंड येथील शेकडो खडसे समर्थकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.रविवारी दि.12 सप्टेंबर रोजी आमदार पाटील व पदाधिकाऱ्यांनी भगवा टाकून सर्वांना शिवसेनेत जाहीर प्रवेश करून घेतला. यावेळी तालुका प्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, शहर प्रमुख गणेश टोंगे अर्जुन सांगळकर (ग्रा.प.सदस्य,घोडसगाव)उपविभाग प्रमुख गोलू मुऱ्हे आदींची उपस्थिती होती.किरण वानखेडे ,विशाल हिरोळे , सागर कचरे , सचिन हेरोळे, आकाश रायपुरे, योगेश जाधव,अमोल इंगळे
तुषार सतावत, इश्वर महाजने, दिपक हिरोळे, रवी हिरोळे, शुभम कचरे, ललित कचरे, सुभोध रायपुरे, शत्रूज्ञ सतावत, सुमित हिरोळे ,शुभम झालते , शुभम पालवे, अजय सपकाळे, मयूर वानखेडे , रोहन भोई यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!