अखिल भारतीय आदिवासी महासंघ धुळे जिल्हा व साक्री तालुका यांच्या माध्यमातून साक्री तालुक्यातील “खराडबारी” येथील नैसर्गिक चक्रीवादळामुळे नुकसान ग्रस्त झालेले कुटुंबांना एक मदतीचा हात देण्यात आला….

दहिवेल प्रतिनिधी – ( राहुल राठोड )

अखिल भारतीय आदिवासी महासंघ धुळे जिल्हा व साक्री तालुका-यांच्या माध्यमातून साक्री तालुक्यातील “खराडबारी” येथील नैसर्गिक चक्रीवादळामुळे नुकसान ग्रस्त झालेले.१२ कुटुंबांना एक मदतीचा हात देण्यात आला.त्यामध्ये नुकसान झालेले कुटुंब प्रमुख यांना दैनंदिन लागणारे संसार उपयोगी साहित्य/भांडेची किट व प्रत्येक कुटुंबाला ४ ब्लॅकेट वाटप करण्यात आले.यावेळी सागर तुळशिराम गावित-संचालक मंजुश्री पेट्रोलियम, आदिवासी महासंघ धुळे जिल्हाध्यक्ष- मनु गावित, जिल्हा सचिव-मोतिलाल पवार, जिल्हा उपाध्यक्ष- मंगलदास भिला सुर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष- काळु भारूडे, साक्री तालुका अध्यक्ष- किरण बहिरम,पेसा संघर्ष समिती साक्री तालुका अध्यक्ष- सुरेश पवार,आदि.महासंघ तालुका उपाध्यक्ष- प्रदिप भोये, कार्याध्यक्ष सरपंच रोहण ग्रा.धनलाल जगताप, आदिवासी महासंघ युवा तालुका प्रमुख- अजय महाले, युवा उप तालुका प्रमुख- अजय चौरे, खजिनदार- मनोज सुर्यवंशी, उप सचिव-चुनिलाल ठाकरे, तालुका संघटक- जगदीश जगताप, तालुका प्रसिध्द प्रमुख- सुनिल महाले, नितीन बागुल,श्रीराम गायकवाड, सुभाष भोये, कमलेश भोये,सतिष वागळे, अरुण भारुडे, दिनेश बहिरम, गोविंदा माळाचे,खराडबारीचे पोलिस पाटील-पिंताबर देशमुख,पेसा संघर्ष समिती पदाधिकारी-ज्ञानेश्वर पवार,दादाजी माळाचे, पंडित माळाचे,रतिलाल सुर्वे,राजू सुर्वे, शंकर सोनवणे,राजु गवळी तसेच नुकसान झालेले कुटुंब प्रमुख-जयवंत दाजभाऊ माळाचे,गजमल धोंडु सुर्वे,सुक्राम मन्साराम भोये, भिमराव भरत सोनवणे, विलास देवमन चौरे, जितेंद्र ज्ञानेश्वर गवळी,वसंतीबाई श्रावण माळाचे, राजेंद्र गुलाब देशमुख,लक्ष्मण गुलाब देशमुख, दिनेश देवमन चौरे, रमेश वंजी बागुल,जामरीबाई भिल आदींना मदत करण्यात आली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!