भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा चोपडा तालुका च्या वतीने 25 जून हा देशाच्या इतिहासातील काळा दिवस….

दैनिक महाराष्ट्र सारथी चोपडा प्रतिनिधी

आजचा दिवस हा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने
आणीबाणी दिवस 25 जून 1995 भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा चोपडा चोपडा तालुका च्या वतीने देशातील इतिहासातील काळा दिवस या दिवशी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी या भारत देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लावली या आणीबाणी खाली शेकडो राजकीय नेत्यांना काहीही कारण नसताना अटकेत जावं लागलं हि एक प्रकाची लोकशाही ची हत्याच होती या करीता आजच्या युवकांमध्ये इतिहासातील ह्या काळा दिवसाबद्दल जागृकता येण्यासाठी आणि लोकशाहीच्या काळीमा फासणारया घटना विषयी अलगत करण्यासाठी करण्यात आली.
श्री विठ्लदास छगनलाल गुजराथी यांना सन्मानपत्र व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी भाजपचे नेते हिम्मत सिंग पाटील प्रदिप भाऊ पाटील तालुका अध्यक्ष पंकज पाटील शहराध्यक्ष गजेंद्र जेस्वाल सरचीटणीस हनुमंत महाजन युवा मोर्चा अध्यक्ष प्रकाश पाटील युवा मोर्चा तुषार पाठक उपस्थित होते
.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!