केंद्रिय मंत्री ना.नारायण राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ चोपडा भाजपाकडून रास्ता रोको आंदोलन संपन्न..

चोपडा –

राज्यातील सत्ताधारी सरकारने केंद्रिय मंत्री ना.श्री.नारायण राणे साहेबांना द्वेषाने अटक केल्याच्या निषेधार्थ व मा.राणेसाहेबांच्या समर्थनार्थ आज दि.24 आॅगस्ट 2021,मंगळवार रोजी चोपडा मंडल भाजपाकडून धरणगाव नाका रस्त्यावर रस्तारोको आंदोलन संपन्न झाले..
चोपडा विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रदिप पाटील,तालुकाध्यक्ष पंकज पाटील,जिल्हा चिटणीस रंजनाताई नेवे,सहकार आघाडीचे अध्यक्ष हिंमतराव पाटील,धनंजय पाटील,मा.शहराध्यक्ष रविंद्र मराठे,जिल्हा अनुसूचित जमाती अध्यक्ष मगन बाविस्कर सर,सरचिटणीस,चंद्रकांत धनगर,भरत सोनगिरे,बापूराव पाटील,युवामोर्चा अध्यक्ष प्रकाश पाटील,युवामोर्चा शहराध्यक्ष तुषार पाठक,ओबीसी मोर्चा अध्यक्ष कांतिलाल पाटील,चंद्रशेखर ठाकरे,डाॅ.अाशिष पाटील,गोपाल पाटील,अल्पसंख्याक अध्यक्ष,संजय जैन,अर्शद खान,लक्ष्मण पाटील, संभाजी पाटील,नितिन पाटील,विवेक गुजर,धर्मदास पाटील,शालिक धनगर, अमित तडवी दिपक बाविस्कर,भुषण महाजन,विजय बाविस्कर,बाळु पाटील,सुरेश चौधरी, विकास दादा भरत पाटील,केतन चौधरी,आदि पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते..

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!