ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी बस सुरू करण्यासाठी अ. भा. वि. प.चे निवेदन..
भडगाव – तालुका प्रतिनिधी ( राजू दिक्षित )
शाळा व महाविद्यालये शासकीय नियमानुसार सुरू झाली असून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी व गरीब लोकांना बस प्रवास अत्यावश्यकअसते. यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भडगाव या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व गरजू ना मदत या उदेश्या नुसार भडगाव बस डेपो मध्ये व्यवस्थापक श्री शेख साहेब यांना ग्रामीण भागातील बस सुरू करण्यासाठी निवेदन दिले असून योग्य ती मदत करून सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे यासाठी आशुतोष पाटील,सुशील हिरे,शुभम महाले, प्रजाक पाटील,विराज पवार, दर्शन शिंपी, मंथन दीक्षित निखिल पाटील,चेतन नेरपगार, तन्मय पाटील, या अ. भा. वि. प.चे कार्यकर्ते उपस्थीत होते.
_____________________________________________
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण भडगाव तालुक्यातील बातमी 9730002081 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
राजू दिक्षित
भडगाव तालुका प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
mob.-9730002081