निंभोरा सिम येथे लसीकरण.

खिर्डी प्रतिनिधी:-

         खिर्डी पासून जवळच असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र ऐनपुर अंतर्गत जि प मराठी मुलांची शाळा निंभोरा सिम येथे 50 कोविशील्ड लसीकरण करण्यात आले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व्हि डी महाजन सर डॉक्टर संदीप चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेवक सी बी पाटील आरोग्य सेविका आर एल कोळी आरोग्य सेवक सहकारी डीपी बाविस्कर डाटा ऑपरेटर वैभव तायडे पोलीस पाटील मगन सवरणे ग्रामपंचायत शिपाई संजय कोळी संगणक चालक पुंडलिक कोळी तसेच अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांनी परिश्रम घेतले
बातमी शेअर करा :
error: Content is protected !!