पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिकेला 245 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा

नवी दिल्‍ली, 4 जुलै 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या 245 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन तसेच अमेरिकन जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

“अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तसेच अमेरिकन जनतेचे त्यांच्या 245 व्या स्वातंत्र्यदिनी अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा. स्वातंत्र्य व मोकळीक ही जिवंत लोकशाहीची साधर्म्यस्थळे भारतात आणि अमेरिकेत आढळतात. आपल्या धोरणात्मक भागीदारीला वैश्विक महत्त्व आहे ” असे पंतप्रधानांनी त्यांच्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!