- सोलमध्ये उत्तर कोरियाचे खास प्रतिनिधी संगम किम, दक्षिण कोरियाचे नोह क्यू डक आणि जपानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे महासंचालक तकाहिरो फनाकोशी यांनी फोटोसाठी पोज देताना.
- सायप्रसमधील समुदकिनाऱ्याजवळ आनंद घेत असलेले लोक. येथे कोविड -19 वरील बंदी हठविण्यात आली आहे.