बांगलादेशच्या उपउच्चायुक्तांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई, दि. 1 :

बांगलादेशचे मुंबईतील उपउच्चायुक्त मोहम्मद लुत्फुर रहमान यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!