रावेर नगर पालीका ही जनतेच्या आरोग्याची दखल कधी घेईल.!

रावेर – शहर प्रतिनिधी – ( ईश्वर महाजन ) यांचेकडून..

रावेर महात्मा ज्योतिराव फुले चौक वार्ड क्रमाक 1 असुन भागातील गटर जी रामचंद्र हरी महाजन (लसनावाले ) यांच्या घराजवळ असुन जवळ पास वर्षा पासुन वीस ते पंचवीस वर्षा पासुन बनविलीच नसल्याचे निर्देशनात येत आहे जी गटर आहे आधा फुटच्या जवळ पास रुंदी असुन नळाचे पाणी आल्यानंतर व पावसाळ्यात सतत तेथील घाण पाणी सभोतालच्या भागात जात असते त्यामुळे संसर्गजन्य रोग, डास व वाहणाऱ्या घाण पाण्यामुळे पुर्ण परिसरात दुगंध वास व घाण हया परिसरात होत असते याबद्दलची दोन वेळेस निवेदन देण्यात आले असुन 5 – 8 – 2019 ला देण्यात आले होते पंरतु कोणत्या प्रकारची यावर तत्पर अशी ॲक्शन न घेता आजही ज्या स्थीती आहे त्यात थोडा ही फरक झालेला नाही संध्या त्या भागात रस्त्याचे कामास सुरवात होणार असुन आतातरी नगर पालीका अधिकारी, कर्मचारी यांनी तत्परता दाखविण्याची गरज . आहे सध्या बऱ्याच भागात ही फक्त रस्ते ,खडी करण क्रॉकीटकरण यावरच भर देताना दिसते परंतु कोणतेही रस्ता किंवा क्रॉकीट करण करतानां नियमानुसार त्या भागातील घाण , पावसाचे पाणी याचा उतार काढणे गरजेचे असते जेणे करून रस्ता हा जास्त काळ टिकतो व पंरतु ठेकेदार हे फक्त काम निवडणुक आचार सहिता लागण्याच्या आधी कामे उरकवण्यात मग्न दिसत आहे रावेर न.पा. बाधकाम इंजिनीअर यांचे पण सर्व भागात कामे चालु आहेत त्यांना काम पुर्णत्वाची Noc कोणत्या आधारे देत असतात जागेवर जाऊन पाहणी करण्याचे नियम असताना कोणताही अधिकारी हा पाहणी करण्यासाठी जात नाही याचं नेमके कारण काय असा प्रश्न बऱ्याच सुज्ञ नागरीकांना पडत आहे

___________________________________________________

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!