‘भटकती आत्मा’ चित्रपटाचे संकलन पुर्ण, क्लँमेक्स ची तयारी सुरु
दिग्दर्शक गोरख भारसाखळे यांच्या आथंग परिश्रमाला यश…!
मुंबई (प्रतिनीधी) –
गोरख भारसाखळे दिग्दर्शीत ‘भटकती आत्मा’ या बहूचर्चीत मराठी चित्रपटाचे संकलन पुर्ण झाले असून उर्वरीत क्लँमेक्स च्या चित्रीकरणाची तयारी सुरु आहे.
न्यु चैतन्य मुव्हीज् च्या बँनर खाली निर्मीत होत आसलेल्या बहूचर्चीत अगामी ‘भटकती आत्मा’ हा मराठीतला पहिलाच 100% हाँर्रर चित्रपट असून,चित्रपटाचे संकलन पुर्ण झाले आहे तर क्लँमेक्स ची तयारी जोमात चालू आहे.
या चित्रपटाचे लेखक/निर्माता व दिग्दर्शक गोरख भारसाखळे हे असुन यात मुख्य दिग्दर्शन टिम मध्ये व्हि.गौरीशंकर, सोमनाथ लोहार,मंहेद्र भारसाखळे हे असुन अमोल गायकवाड यांनी कँमेरामन चि बाजू सांभाळली आहे तर उत्कर्षा स्टूडीओ मध्ये या चित्रपटाचे संकलन पुर्ण झाले तसेच चित्रपटाला पापा बिवाल यांनी संगीत दिले आहे.
या चित्रपटातील गाणी नामवंत गायकांनी गायली असून चिंदबर व्हाईस येथे ध्वनीमुद्रीत केले आहे.
चित्रपटाचे चित्रीकरण पुणे (सासवड),औरंगाबाद,जालना व बुलढाना परिसरात पुर्ण झाले आहे.
चित्रपटात मुख्य भुमिकेत सोमनाथ लोहार,वैशाली साबळे,विशाल जोहरे,राणी घनमोडे,संजय रोकडे,भिमसेन चव्हाण,सिमा दडस हे असून
उमेश जाधव,समाधान गवई,पुर्षोत्तम आगलावे,नटराज मिसाळ,विद्या खोब्रागडे,नितीन सावंत, नवनाथ गोडसे,आर्चना गायकवाड,नवनाथ काशीद,गौतम शेळके,महेंद्र भारसाखळे,भगवान वायफळकर,आनीकेत प्रसाद,मारोती सीरसाट,भरत घावटे,मिलींद संगवार,किरन कांबळे,शिव सानप,अंजुम शेख,जया इंगोले,
हनूमंत निमगीरे,अनिता खरात,वाल्मीक चांदणे,रोहीणी जाधव,मेघना बोरसे,शालीनी काळे,अरुण गुर्हळकर,प्रविण भालेराव,प्रविण भिरे,इंगळे सर, बाबाजी सावंत,गोरख भारसाखळे,सविता मेंगाळ,अरुण सानप,वैश्नवी पाटील,मुकूंद महाजन,तेजराव डहाके,सुनिल नागमोती,मंगेश डोंगरे यांच्या सह ईतर कलाकार काम करीत आहे.
भटकती आत्मा हा मराठीतला पहिलाच 100% हाँर्रर चित्रपट असून, या चित्रपटाचे संकलन पुर्ण झाले आहे तर उर्वरीत क्लँमेक्स च्या चित्रीकरणाची जय्यत तयारी सुरु आहे.
लवकरच चित्रीकरण पुर्ण होईल व भटकती आत्मा हा हाँर्रर चित्रपट लवकरच महाराष्ट्रातील सर्व प्रमुख चित्रपट गृहामध्ये प्रेक्षकांच्या भेटिला येणार आसल्याची माहिती चित्रपटाचे लेखक/निर्माता व दिग्दर्शक गोरख भारसाखळे यांनी दिली.