दसऱ्याच्या मुहूर्तावर घनकचरा व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतीकडून ट्रॅक्टर खरेदीचे ग्रामस्थांकडून उस्फूर्त स्वागत–
निफाड प्रतिनिधी–(रामभाऊ आवारे)
दसऱ्याच्या मुहूर्ताचे औचित्य साधून येथील ग्रामपंचायतीने गावातील घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छतेसाठी टाफे कंपनीचा नवीन ट्रॅक्टर ,ट्रॉली व ब्लोअर खरेदी केल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.गावाला गावठाण नसल्याने ग्रामस्थ व विशेषतः महिला ग्रामस्थांत घरालगत कचरा टाकण्यावरून अंतर्गत बऱ्याचदा वाद होत होते .तसेच घनकचरा कुजून दुर्गंधी व डास मच्छरांचा प्रादुर्भाव वाढून चिकनगुनिया सारख्या साथीचा रोग गावात वाढीस लागला होता. त्यामुळे डास प्रतिबंधक औषध फवारणी साठी ब्लोअर ची गरज , ग्रामस्थांची ओरड व गरज ओळखून ग्रामपंचायत च्या सर्व सदस्यांच्या ठरावानुसार ट्रॅक्टर खरेदी करून घनकचरा व्यवस्थापनाचा शुभारंभ करण्यात आला.प्रसंगी सरपंच अश्विनी जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. यावेळी उपसरपंच विजय लांडगे, ग्रामपंचायत सदस्य सौ. रूपा पाटील, रक्षा उगले, पुष्पा संगमनेरे, उमेश पगारे ,रतन बांडे, संदीप पवार, योगिता लांडगे, प्रतिभा संगमनेरे, कैलास संगमनेरे ,विमल निपुंगळे, ग्राम विकास अधिकारी दहिफळे, माजी ग्रामपंचायत संचालक मंडळ, सोसायटी संचालक मंडळ व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.खेरवाडी (वार्ताहर)- दसऱ्याच्या मुहूर्ताचे औचित्य साधून येथील ग्रामपंचायतीने गावातील घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छतेसाठी टाफे कंपनीचा नवीन ट्रॅक्टर ,ट्रॉली व ब्लोअर खरेदी केल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.गावाला गावठाण नसल्याने ग्रामस्थ व विशेषतः महिला ग्रामस्थांत घरालगत कचरा टाकण्यावरून अंतर्गत बऱ्याचदा वाद होत होते .तसेच घनकचरा कुजून दुर्गंधी व डास मच्छरांचा प्रादुर्भाव वाढून चिकनगुनिया सारख्या साथीचा रोग गावात वाढीस लागला होता. त्यामुळे डास प्रतिबंधक औषध फवारणी साठी ब्लोअर ची गरज , ग्रामस्थांची ओरड व गरज ओळखून ग्रामपंचायत च्या सर्व सदस्यांच्या ठरावानुसार ट्रॅक्टर खरेदी करून घनकचरा व्यवस्थापनाचा शुभारंभ करण्यात आला.प्रसंगी सरपंच अश्विनी जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. यावेळी उपसरपंच विजय लांडगे, ग्रामपंचायत सदस्य सौ. रूपा पाटील, रक्षा उगले, पुष्पा संगमनेरे, उमेश पगारे ,रतन बांडे, संदीप पवार, योगिता लांडगे, प्रतिभा संगमनेरे, कैलास संगमनेरे ,विमल निपुंगळे, ग्राम विकास अधिकारी दहिफळे, माजी ग्रामपंचायत संचालक मंडळ, सोसायटी संचालक मंडळ व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.खेरवाडी (वार्ताहर)- दसऱ्याच्या मुहूर्ताचे औचित्य साधून येथील ग्रामपंचायतीने गावातील घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छतेसाठी टाफे कंपनीचा नवीन ट्रॅक्टर ,ट्रॉली व ब्लोअर खरेदी केल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.गावाला गावठाण नसल्याने ग्रामस्थ व विशेषतः महिला ग्रामस्थांत घरालगत कचरा टाकण्यावरून अंतर्गत बऱ्याचदा वाद होत होते .तसेच घनकचरा कुजून दुर्गंधी व डास मच्छरांचा प्रादुर्भाव वाढून चिकनगुनिया सारख्या साथीचा रोग गावात वाढीस लागला होता. त्यामुळे डास प्रतिबंधक औषध फवारणी साठी ब्लोअर ची गरज , ग्रामस्थांची ओरड व गरज ओळखून ग्रामपंचायत च्या सर्व सदस्यांच्या ठरावानुसार ट्रॅक्टर खरेदी करून घनकचरा व्यवस्थापनाचा शुभारंभ करण्यात आला.प्रसंगी सरपंच अश्विनी जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. यावेळी उपसरपंच विजय लांडगे, ग्रामपंचायत सदस्य सौ. रूपा पाटील, रक्षा उगले, पुष्पा संगमनेरे, उमेश पगारे ,रतन बांडे, संदीप पवार, योगिता लांडगे, प्रतिभा संगमनेरे, कैलास संगमनेरे ,विमल निपुंगळे, ग्राम विकास अधिकारी दहिफळे, माजी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, संचालक मंडळ, पं.स.सदस्य प्रतिनिधी, सोसायटी संचालक मंडळ व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.