आमदार शिरीष दादा रावेर न पा मध्ये महाविकास आघाडी ची मोट बांधण्यास पर्यत्नशील

रावेर शहर प्रतिनीधी (ईश्वर महाजन ),

काल शुक्रवार रोजी रावेर – यावल आमदार शिरीष दादा चौधरी यांनी आगामी येणारी रावेर नगर पालीका निवडणुकी संदर्भात स्वामी विवेकानंद विद्या मंदीर रावेर येथे महाआघाडी यांनी एकत्रीत येवुन निवडणूक लढवावी याबद्दल स्थानिक नेते जे न पा मध्ये पण प्रस्थापिक आघाडी आहेच जी एकत्रीतपणे तिघे पक्षानी निवडणुक लढावी त्यासाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष दारा मोहम्मद शे जफर . नगरसेवक प्रल्हाद महाजन , गोटू शेठ महाजन, आसीफ शे दाराशेठ , रवि पवार सर , ज्ञानेश्वर महाजन , हरीष शेठ गनवाणी, सोपान पाटील, निलकंठ चौधरी, राजु भाऊ खिरवडकर प्रकाश मुजुमदार , अनिल अग्रवाल , प्रणीत महाजन, मेहमुद शेख यांच्या शी चर्चा केली सर्वानी अनुकलता दाखवत समर्थन केले परंतु प्रभाग संरचना तसेच नगराध्यक्ष आरक्षण यावर पुढचे गणीत ठरणार आहे आज जरी आमदार समोर एकत्रीत लढण्या बद्दल अनुकुलता दिसत असती तरीपण काही जणांनी नाव न जाहीर करण्याच्या विनंती करून सांगीतले की प्रत्येक्षात परिस्थीत बघुन विचार करू आज रावेर मतदार नगर पालीका यांच्या कारभाराबद्दल तीव्र नाराज आहेत त्यामुळे प्रत्येक आपली सीट कशी निघेल याकडे लक्ष केंद्रीत करणार आहे त्यात आगामी . न.पा.संभाजी ब्रिगेड स्वंतत्र लढण्यास तयार दिसतोय , प्रहार पक्ष ही अनिल दादा चौधरी यांच्या नेतृत्वात तीन ते चार मुरब्बी नगर सेवक त्यांच्या गटाचे असतील तर अँड सुरज चौधरी हे काय भुमिका घेतात हे पण उत्सुकता असेलच. नगर सेवक राजु महाजन ,शीतल पाटील , प्रदीप महाजन , पंकज वाघ अजुन काही इच्छूक आहेतच तर स्थानिक भाजप काय भुमिका घेते सध्या तरी सात ते आठ संभाव्य नगर सेवक भाजप गटात दिसत आहेत पुढील भाजप स्वबळावर की स्थानिक इच्छुक यांच्या सोबत लढणार येत्या काही दिवसात कळणारच , आंनद बाविस्कर यांचे निळे निशाण संघटना काय भुमिका घेते हे पण उत्सुकता दिसत असुन प्रस्थापित आघाडीस ही नगर पालीका निवडणुक कठीण जाईल हे स्पष्ट दिसतेय.

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!