दैनिक जागरण समूहाचे अध्यक्ष योगेंद्र मोहन गुप्ता यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

नवी दिल्ली,

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दैनिक जागरण समूहाचे अध्यक्ष योगेंद्र मोहन गुप्ता यांच्या निधनाबद्दल तीव- दु:ख व्यक्त केले आहे.

एका टिवटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

ठदैनिक जागरण समूहाचे अध्यक्ष योगेंद्र मोहन गुप्ता यांच्या निधनामुळे अत्यंत दु: ख झाले आहे. त्यांच्या जाण्याने कला, साहित्य आणि पत्रकारिता जगताची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. या दु:खद प्रसंगी मी त्यांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त करतो. ओम शांती!‘

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!