दशमी म्हणजेच विजयादशमी
खानापूर प्रतिनिधि (उमाकांत मराठे)
आज (१५ ऑक्टोबर) दिवशी भारताच्या विविध प्रांतामध्ये विजयादशमी आणि दसर्याचा सण साजरा केला जात आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ह्या दसर्याच्या दिवशी सरस्वती पूजन, सीम्मोलंघन करण्याची प्रथा आहे.
अधर्माने धर्मावर विजय मिळून नवी सुरूवात करा असं सांगणारा आजचा दिवस म्हणजे दसरा दसर्याच्या दिवशी त्या त्या भागांमध्ये एक वेगळी प्रथा असते त्या प्रथे नुसार प्रत्येक सण त्यांच्या प्रथेनुसार साजरा होत असतो महिषासुराचा वध करून असुरांवर विजय मिळवला या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते याच विजयादशमीच्या दिवशी पुरुषोत्तम श्रीरामांनी लंकापती रावणाचा वध करून लंकेवर विजय मिळवला असे सांगितले जाते अश्विन शुद्ध दशमीला दसरा साजरा केला जातो याच तिथीला दुर्गा विसर्जन ही केली जाते याच दसर्याच्या दिवशी खानापूर येथे आनंद घेत शेतकरी आणि शेतमजूर व धर्माच्या प्रति प्रेम करणारे यांनी सर्वांनी मिळून दसर्याच्या दिवशी आनंदाने सणाचा आनंद घेतला उपस्थित ग्रामस्थ…