E12 आणि E15 इंधनांचे सामुहिक उत्सर्जन निकष अधिसूचना जारी

नवी दिल्‍ली, 13 ऑक्टोबर 2021

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 11 ऑक्टोबर 2021 रोजी जीएसआर 728(ई)  अधिसूचना जारी करत, गॅसोलीनमध्ये 20% इथेनॉल मिश्रण असणारे ई20 इंधन आणि गॅसोलीनमध्ये 15% इथेनॉल12 मिश्रण असणारे ई15  इंधन यांचे सामुहिक उत्सर्जन निकष जारी केले आहेत. यामुळे वाहन उद्योगाला E 12 आणि E 15 इंधनावरील वाहनांचे उत्पादन घेता येणे शक्य होईल.  

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!