विश्व हिंदू परिषद व बजरंग दला तर्फे दिले निवेदन..
काश्मिर घाटी मध्ये घडलेल्या हिंदूंच्या हत्येचा निषेध करत जिहादींंचा अतेरेकी याचा कायमचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी बजरंग दलाचे देशव्यापी आंदोलन
रावेर – शहर प्रतिनीधी ( ईश्वर महाजन )
९ आक्टों. रोजी संपूर्ण देशभरात काश्मीर घाटीत गेल्या ५ दिवसात सात भारतीयांच्या केल्या गेलेल्या हत्या व नवरात्रीच्या काळात एका शिख महिला शिक्षिकेची हत्या यावर तीव्र चिंता व आक्रोश व्यक्त करीत आज केंद्र सरकारकडे या निवेदनाद्वारे मागणी करीत आहोत की जिहादी आतंकवादाचा पूर्णतः खातमा करण्याकरिता पाकिस्तानला न भूतो न भविष्यती असे उत्तर द्यावे. तसेच हिंदुंना काश्मीर घाटीत पुनर्स्थापित करुन त्यांना स्वच्छंदी जीवन जगण्यासाठी सुयोग्य व्यवस्था सुनिश्चित करावी.
हिंदूंच्या काश्मीर घाटीतील पुनर्स्थापनेशिवाय आतंकवादावर लगाम लावणे अशक्य आहे.
हिंदूंच्या सातत्याने निवडून निवडून होणाऱ्या हत्यांमुळे आम्ही सर्व हिन्दू बांधव . कष्टी झालेले आहे बजरंग दलाचे कार्यकर्ते आज दिनांक ९ आँक्टोबर २०२१ रोजी देशभरात जिहादी आतंकवादाविरुद्ध तीव्र प्रदर्शन करीत आहेत.
भारताच्या . प्रयत्न करणाऱ्या , भारतभूमीच्या अखंडत्वाला बाधा पोहचवून तीचे तुकडे करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्यात यावी.
भारताच्या एकतेसाठी व अखंडत्वासाठी संपूर्ण देश कृत संकल्प आहे.
जिहादी आतंकवादाला जशास तसे उत्तर देणे आम्ही योग्य पद्धतीने जाणतो.बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचा एक एक कार्यकर्ता यासाठी तत्पर आहे.
आतंकवादाचा राजनैतीक हत्यार म्हणून प्रयोग करणाऱ्या जिहादी पाकिस्तान वर अंकुश लावण्याकरिता विश्व समुदायाने पुढे यावे अशी मागणी व आवाहन आम्ही करीत आहोत.
बलीदानी हिंदू व शिख यांच्या परिवारासोबत आम्ही मनःपूर्वक संवेदना प्रगट करत असतांनाच विश्व हिंदू परिषदेचा प्रत्येक कार्यकर्ता व संपूर्ण हिंदू समाज पिडीत परिवारांसोबत उभा आहे.
त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही.
भारत विषारी सापांची, नागांची फणी ठेचण्याची परंपरा विसरलेला नाही. त्यांचा बदोबस्त करणे आम्हाला माहिती आहे.
आता भारताच्या हातूनच इस्लामिक जिहादी आतंकवादाचा समूळ नायनाट होईल व तो होईपर्यत आम्ही शांत बसणार नाही याकरीता आम्ही कृत
आपले
श्री. श्री.
संयोजक अध्यक्ष
बजरंग दल विश्व हिंदू परिषद
________________________________________________________
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832