रावेर शहरात पुन्हा एकदा दै महाराष्ट्र सारथी चा दणका ….
दैनिक महाराष्ट्र सारथी च्या बातमीने रावेर नगरपालिकेने घेतला धसका लागले कामाशी
रावेर – शहर प्रतिनीधी -( ईश्वर महाजन )
रावेर येथे पाळीव गुरे गावात रस्त्यावर कळपासहीत उभे राहील्याने बरेच किरकोळ अपघात निर्देशनास येत होते तिथे चर्चा केल्या नंतर ही नगर पालीका ही बघ्याची भुमिका घेत होती परंतु दंवडी देऊन एक गावात ओपचारीकता करण्यात आली पंरतु नंतर दै . महाराष्ट्र सारथी मध्ये बातमी आल्या नंतर दै.महाराष्ट्र सारथी चे रावेर शहर प्रतिनिधी वृंत सकलंन करीत असतानां बघीतले रावेर शहरात पीक संरक्षण समिती ( ठेगे सोसायटी ) यांचे १४ कर्मचारी हे गावात फीरणारे पाळीव गुरे यांना पकडताना गावात दिसत होते. पकडलेल्या गुरांना कोडवाड्यात ठेवुन ज्यांची गुरे असतील त्यांनी आपल्या गुराची ओळख पटवून त्यांना परत करण्यात येईल व नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल तसेच बऱ्याच शहरातील जनतेने आपल्या बातमीला पाठीबा दर्शविला होता, आज रावेर नगर पालीकाने दखल घेत कारवाई केल्याने हा दै महाराष्ट्र सारथी च्या बातमीचा दणका किवा असर असे दबक्या आवाजात रावेर शहरात ऐकू येत होता….
_________________________________________
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण रावेर शहरातील बातमी 9860329832 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
ईश्वर महाजन
रावेर शहर प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
9860329832