विभागीय कार्यकारी अभियंता यांना भाजपा किसान मोर्चाने दिले निवेदन
रावेर शहर प्रतिनीधी ( ईश्वर महाजन )
आज ८ ऑक्टो . रोजी भाजपा किसान मोर्चा तालुक्याच्या वतीने शेतकरी यांचे होणारे हाल थांबावे यासाठी शेतीत केला जाणारा वीज पुरवठा हा आठ तासा ऐवजी दहा तास करावा , नादुरस्त .रोहीत्र (डीपी’ ) जळाल्यास अधिकारी वर्ग अडवणुक करीत कृषी वीज भरा नंतर जळालेल किंवा नादुरुस्त रोहीत बसवत नाही ते शेतकरी यांची अडवणुक बंन्द करावी या विषयानुसार आपल्या वरीष्ठ कार्यालयाचे पत्र जा क्र CE ( P P ) / LM / Agi M / 24 680 दि . 6 आक्टो 202 1 नुसार दि.7 आक्टो 21 पासुन शेती साठी फक्त 8 तास पुरवठा होईल हा निर्णय घेतला गेला आहे हा निर्णय शेतकरी बांधवाच्या अ हिताचा आहे त्या ऐवजी दहा तास वीज पुरवठा केला जावा तसेच शेतकरी यांना कृषी वीज भरणा करा ही सक्ति करू नये व रोहीत्र लगेच बदलुन मिळावे अशे निवेदन श्री सुरेश भाऊ धनके ( उत्तर महाराष्ट्र कि मोर्चा प्रमुख व पद्माकर महाजन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखालील देण्यात आले निवेदन देताना तालुका अध्यक्ष राजन दादा लासुरकर , शिवाजी पाटील मुक्ताईनगर उपक्षेत्र प्रमुख विधानसभा, सी एस पाटील ता . सरचिटणीस, श्रीकांत महाजन युवा जिल्हा अध्यक्ष, सौ . सारीका चव्हाण बेटी बचाव जिल्हा संयोजक, हिलाल भाऊ सोनवणे, भाऊलाल गंभीर चौधरी, सुधाकर रामकृष्ण तायडे, गोकुळ सुपे, सुयोग पाटील, प्रसाद पाटील , कुलदिप पाटील , प्रदीप महाजन, चंदन महाजन, निलेश पाटील, विजय पाटील, योगेश प्रकाश पाटील, असंख्य भाजप कार्यकर्ते उपस्थीत होते